Find the Latest Status about कुणास ठाऊक कसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणास ठाऊक कसा.
Sachin Gharat
का कुणास ठाऊक माझ्या आयुष्यात तू आलीस का कुणास ठाऊक मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं का कुणास ठाऊक हे हृदय तुझ्या नावाने धडधडतंय का कुणास ठाऊक मी तुला भेटण्यास आतुर झालो का कुणास ठाऊक मी तुला माझ्या श्वासात जखडलं का कुणास ठाऊक मी तुला जीवनाचं ध्येय बनवलं का कुणास ठाऊक तुला माझी बनवण्याची इच्छा होती का कुणास ठाऊक मी तुझ्यावरच इतकं प्रेम केलं जर चटका माझ्याच हृदयाला बसणार होता जर श्वास माझाच थांबणार होता जर अश्रू माझेच ओघळणार होते जर असंच आपल्याला दूर व्हायचं होतं का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक :- सच्चू का कुणास ठाऊक
Ajay Dilip Ghanekar
आपली चूल सोडून, काहीजण दुसऱ्यांच्या चुलीवर काय शिजतंय हे पाहण्यातच जास्त Interested असतात. ©Ajay Dilip Ghanekar असं का??, कुणास ठाऊक 🤔?
Shashank Patil
दुसरीकडे मी कितीही फुशारक्या मारत असेल, पण तू समोर आलीस ना की काय होतं कुणास ठाऊक पण माझी बोबडीच वळते... काय होतं कुणास ठाऊक...😅😅 #shayari #pyaar #ishq #mohabbat
Sagar Metha
का जाणे कुणास ठाऊक पण तुझ्यावर प्रेम हे नकळत झालेले आहे तुझं नाव हे माझ्या नावाशी जोडलेले आहे असे वाटत आहे माझ्या शब्दांनी गुंफलेले जणू मन हृदयात शिरू पाहत आहे अन का जाणे कुणास ठाऊक तुझं प्रेम हवं हवं स वाटत आहे. #SmPoetry #कुणास ठाऊक❤️ plzz like, comment,, share and follow my account
महादेव जरे
तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कुठल्या जन्माचं ऋण होतं तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कुठल्या जन्माचं ऋण होतं..
अल्पेश सोलकर
तीच माझ बोलणं दुरावत चाललं आहे.. नक्कीच तिच्या मनात मला सांगण्यासारख काहीतरी दडलंय...! सुप्रभात मित्रानों कालच्या रँपिड फायर काँटेस्ट च्या अप्रतिम प्रतिसादासाठी खुप खुप आभार. आजचा विषय आहे का कुणास ठाऊक... #कुणास #ठाऊक #collab
yogesh atmaram ambawale
काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔 संभ्रम.... #yqtaai #नाराज #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना #काहीतरीहरवलंय 😔😔 काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्य
Dr Mangesh Kankonkar
का कोणास ठाऊक मी कधी तुझा होऊन गेलो, आता फक्त तु आणि तुच आहेस सर्वत्र, का कोणास ठाऊक मी गुंतत गेलो तुझ्यात, तुच झालीस माझी सखी आणि मैत्रीण, का कोणास ठाऊक तुझी ओढ लागत गेली, अशी ओढ जी मला स्वतःपासून दूर नेत गेली, का कोणास ठाऊक ??? - मंगेश काणकोणकर. का कोणास ठाऊक ???