Find the Latest Status about जैसे थे परिस्थिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जैसे थे परिस्थिती.
somnath gawade
काही माणसं परिस्थिती 'हाता'बाहेर गेली की, तेथून काढता 'पाय' घेतात.🎃🎃 #परिस्थिती
somnath gawade
स्वाभिमान मनीचा तूच जागविला; परिस्थिती तूच प्रत्येक वेळी नवा धडा शिकविला. #परिस्थिती
Nandita patil
जेव्हा शिकण्याचं वय होत तेव्हाच जबाबदारी इवल्याश्या हातात आली.. पुस्तकातलं नाहीच पण परिस्थिती मात्र जगणं शिकवून गेली.. -✍️ Pritakshi नंदिता पाटील #परिस्थिती
somnath gawade
प्रतिकूल परिस्थितीत माणूस 'सवयी'नुसार नाहीतर तर 'सोयी'नुसार वागत असतो! परिस्थिती
dipu chaurasia
हमसे दूर जाने की वजह तो बता देते हमसे नाराज़ थे या हम जैसे हजार थे। (हम जैसे हजार थे)