Nojoto: Largest Storytelling Platform

New काव्यांजली मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काव्यांजली मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काव्यांजली मराठी.

    PopularLatestVideo

Gayatri Sonaje

काव्यांजली

read more
पानगळ सोसतांना
जीव हा गुदमरला
माणूस हरला
जीवनी....

अनेक संकटासी
तोंड देत आला
अंत संपला
मनाचा....

सुखाची वाट
शोधूत शोधून फिरला
विचारांनी घेरला
अंतरात.....

सौ गायत्री काव्यांजली

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

Pankaj Borkar

From उमर-रत्न काव्यांजली संग्रह.. By Purab Kumar.. #Shayari

read more
असे वाटते तु डोळ्यासमोर राहावे,
असे वाटते तू मनात बसुन राहावे,
असे वाटते तु माझ्याजवळच राहावे,
असे वाटते! असे वाटते! आणि वाटतच राहते! 
ते फक्त तुझ्या आठवणीत.. From उमर-रत्न काव्यांजली संग्रह.. 
By Purab Kumar..

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more
mute video

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark

Guru

 #मराठी

Gokul Ratnparkhi

मराठी #nojotophoto

read more
 मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile