Find the Latest Status about ऐकता मन माझे रमले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकता मन माझे रमले.
Chand Kalakamb
का गुंतवले रे मला तुझ्यात छान रमले होते मी माझ्या विश्वात आदि बोलायला शब्दांचा खजिना होता आता शब्दच अपूरे पडतात तुझे काही दिवसातच तुझ्या अवती भवती फिरू लागला माझा वेळ काय मिळाले तुला जीवाला लाऊन माझ्या घोर @चांद ©Chand Kalakamb मन माझे गुंतले ❤
मन माझे गुंतले ❤ #मराठीप्रेम
read more