Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकता मन माझे रमले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकता मन माझे रमले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकता मन माझे रमले.

Stories related to ऐकता मन माझे रमले

    LatestPopularVideo

Anil Shinde

मन कधीच रमले नाही #violin

read more

शिंदे डी.बी.

मन माझे #Shayari

read more

Prof.Shivaji Waghmare

मन माझे..

read more
सरळ सरळ अबोल व्हायला मनाला काहीच नाही वाटलं का? मला कोण असेल सावरायला.प्रेमाचे सारे घरटे तू एकाच शब्दात मोडले मनालाही माझ्या का असे तोडले.प्रेमात दिलेले वचन असे अचानक तू तोडले मनाला तुझ्या थोडे ही नाही का कळले.स्वप्नं माझे सारे आता भंग झाले जीवन माझे आता सर्व बेरंग झाले.तुझ्या मनाने थोडे ही नाही जानले.. मन माझे..

Abhijit Awade

माझे मन #Shayari

read more
तुला आवडलं तू आलीस तुझे मन भरले तू गेलीस पण माझे काय....? माझे मन

shaila 😊

माझे मन .....😊

read more
जिंदगी का हर पल तुझसे ही जुडा है...
राहो मे काटे भले ही हो
उसे तेरे आने से पेहले मोडा है...... माझे मन .....😊

Chand Kalakamb

मन माझे गुंतले ❤ #मराठीप्रेम

read more

Pratik Patil Patu

मन माझे विसरले love

read more
मन माझे विसरले.... 

प्रेम आता विरून गेले
घाव सारे बरे झाले
मन माझे कसे बरे
तुला अचानक विसरून गेले!

तुझ्या सुंदरतेचे गीत गायचो
तुझ्या रूपाचे स्मीत पहायचो 
तुझ्या प्रत्येक स्मृती मधूनी
रोज नवे मी गीत गायचो !

आता पाहता, तुला मला 
सुंदरता तरी दिसत नाही
तुझ्या रूपाचे स्मीत पहता
गीत मला तरी सुचतं नाही !

कसे बदलले नेत्र माझे
कोणी बदलले सूत्र मनाचे 
कुरूपता तुझ्या या रूपा मधली
आज कशी ही दिसू लागली !

प्रेम जिरले,
पूर्ण विरले,
शेवटी सखे,
मन माझे,
तूला विसरले ! मन माझे विसरले
#love

Aarya Rathod

मन माझे कविने भरले... #कविता

read more
न रूप नी सौंदर्य
       प्रेम मानातून होतं...
         आदर नी भाव 
         प्रेम अतूट होतं...
 मन माझे रूप पाहे,मनातूनी
        मग नात जुळतं...
 यालाच प्रेमळ मन म्हणत...

©Aarya Rathod मन माझे कविने भरले...

viraj gosavi

विद्यार्थी रमले शेतात #मराठीप्रेम

read more

✮⃝⃟🇷atish͜͡💖

ऐकता की चाहत

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile