Find the Latest Status about चाळणीतल पीठ म्हणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाळणीतल पीठ म्हणे.
Vin's Bansode
उंचावती हवेत गार स्तब्ध नाही शब्द फार भरकटले दिवे नाही वात साथ #नाही म्हणे.
Vikrant Gautam
पीठ पिछे यूं मुझे बदनाम करने की कोशिश गर इस क़दर मैं मशहूर हो गया तो क्या? मैं भरोसा करता हूं खुदा की रहमतों पर यूं कोई इसां मेरा बिगाड़ लेगा क्या? ✍️गौतम✍️ #पीठ
komal borkar
मायं म्हणे लेकराला । आस नगं त्या साळी- चोळीची फाटकचं लावीन तुझ्या बापानं घेतलेलं। फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। जाऊ नग तु राबाले वावरात आमचं आम्ही करून घेऊ कसं बसं । फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। भाडुं नग पैशासाठी तु आम्ही खावु चटणी भाकर पण तुला देईन तुप- रोटीच जेवन फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। ©komal borkar मायं म्हणे लेकराला #motherlove
मायं म्हणे लेकराला #motherlove
read moreKiran kumari
पीट हमेशा मजबूत रखनी चाहिए क्योंकि शाबासी और धोखा हमेशा पीठ पीछे ही किया जाता है। ©Kiran kumari #StandProud पीठ
#StandProud पीठ #शायरी
read more