Nojoto: Largest Storytelling Platform

New घेतल्या चव्हाण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेतल्या चव्हाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेतल्या चव्हाण.

Related Stories

    LatestPopularVideo

Nilesh Chavan

--निलेश चव्हाण #poem

read more
किती शोधला मी 
अर्थ जीवनाचा
समोर प्रवाह वाहणारा पाण्याचा दिसला
--निलेश चव्हाण --निलेश चव्हाण

Anisha Dodke

शंकरराव चव्हाण #grey #मराठीकविता

read more
आदरणीय शंकररावजी साहेब यांची स्थुती........


कर्म भूमी आणि जन्म भूमी 
चे स्वप्न साकारीत व्हावे म्हणुनी
रात्रंदिनी झटले........!

नांदेडच्या कर्म भूमीचा काया 
पालट करुनी पाण्याची महती जाणुनी आपल्या प्रेरणेतून विष्णूपुरी डाम्प उभारिले.......!

जायकवाडी धरण बांधुनी
 जलक्रांती अवघ्या महाराष्ट्राची
केली याच कामगिरीतूनी
 अवघ्या महाराष्ट्राचे भगिरत ठरले.........!

जलक्रांती,हरितक्रांती ,घडुनी
 मंत्री पाठबंधारे खात्याचे, झाले
शेतकरी ही त्या काळी कधी नाही
फसावरी चढले.......!

शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मध्येमातून
 गरीब होतकरू पाल्यांना शिक्षण दिले
मराठवाड्याचे शिल्पकार ठरले.........!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके जिल्हा नांदेड.

©Anisha Dodke शंकरराव चव्हाण

#grey

Akash Chavan

आकाश चव्हाण विचार

read more

kavi Balaji Chavan

शराेशायरी कवि बालाजी चव्हाण ९८२३८९८३०८

read more

प्रकाश साळवी

विजयजी चव्हाण यांस श्रध्दांजली !!

read more
"मोरूची मावशी " या कलाकृतीला जागणारे अमर कलावंत विजयजी चव्हाण आज कालवश झाले नाट्य क्षेत्राचे हे नुकसान पुन्हा भरून येणार नाही. विशेष म्हणजे ते एक गिरणी कामगार होते. गिरण्यांच्या नाटकात त्यांनी आपली ही कला जोपासली आणि नाट्य क्षेत्रात प्रवेश मिळवला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.  विजयजी चव्हाण यांस श्रध्दांजली !!

सुरज चव्हाण

#Bollywood od सुरज चव्हाण #कविता

read more

ADIL adi

कवी अविनाश चव्हाण फलटण #lovebeat #कविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा... कवी अविनाश चव्हाण #nojotovideo #मराठीकविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

युवा कवी अविनाश चव्हाण यांचे गुगल प्रोफाइल #nojotovideo #मराठीविचार

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कवी अविनाश चव्हाण यांची जीवना वरील सुंदर रचना जीवन #nojotovideo #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile