Find the Latest Status about raja chatrapati from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, raja chatrapati.
Sanika Gaikwad
तव तेज रंग लाभला आम्हा तळपत्या स्वराज्य दैवताचा रंग लाभला हिंदुत्वाच्या भगव्याचा मराठी मातीचा,संतांच्या वाणीचा बहरलेल्या सह्याद्रीचा, स्वराज्याच्या गड किल्ल्यांचा आई जगदंबेच्या आशीर्वादाचा, क्षत्रीयांचा शिवबाच्या सळसळत्या समशेरीचा रंग लाभला जिजाऊंच्या संस्कारांचा शंभूराजेच्या त्यागाचा, मावळ्यांच्या रक्ताचा आणि उधळण झाली इथे न्यायाची, कर्तुत्वाची,शौर्याची धैर्याची सुविचारांची, स्वतंत्रतेची आई जगदंबे होळीच्या पावन प्रसंगी तुझ्या चरणी प्रार्थना आम्हाला जन्मोजन्मी लाभो माती छत्रपतींच्या स्वराज्याची💫 होळीच्या भगव्या शुभेच्छा🚩🚩🚩🚩 ©Sanika Gaikwad Chatrapati
Chatrapati #मराठीकविता
read moreSwapnil Jagtap
इतिहास ह्या शब्दाची ओळख करून देणारं नावचं आहे "छत्रपती शिवाजी महाराज" #chatrapati