Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारात.

Related Stories

    PopularLatestVideo

शून्य(ब्राह्मण)

ज़िंदगी_एक_जंग_है विचारात्मककविता

read more
mute video

शून्य(ब्राह्मण)

अौरतnavratri विचारात्मक अनुभव।

read more
औरत देवी की छवि समान 
क्यों फिर करते उसका अपमान !

जिस कोख से तुमको जन्म मिला
क्यों करते हो उसको बदनाम! #अौरत#navratri  #विचारात्मक #अनुभव।

शून्य(ब्राह्मण)

समन्दर विचारात्मक आत्मचिंतन बात

read more
ये बहता पानी ये तेज़ समन्दर ....
है तुझमें भी बाकी ये तेरे भी अंदर!

बड़ा हौसला खुद का फिर से ...
बन जा ज्ञान का एक बवंडर ! #समन्दर #विचारात्मक #आत्मचिंतन #बात

शून्य(ब्राह्मण)

कड़वा जरुर बोलता हूं मगर गंदा नहीं!
मैं सिर्फ सकल से बुरा..बुरा बन्दा नहीं!

जो बात बुरी लगे वो मुंह पर ही बोल दो
मुझे सब नजर आता है मैं अंधा नहीं ! #इतना_जान_लो #आत्मनिरीक्षण #प्रस्तुतिकरण #विचारात्मक #रचना

Shubham Bhardwaj

बजटबजट2023सुधारात्मकविचारात्मक# #सस्पेंस

read more
mute video

अल्पेश सोलकर

आठवणी/विचारात मी मग्न.....🤗😍

read more
तुझ्या आठवणीत ..
तुझ्या विचारात मी 
मग्न....!.
मला तेच स्वप्न पुन्हा पुन्हा..
आठवत होत.. शहनाई ..
मंडप भरलाय.. सात फेरे.
आठवतंय स्वप्नातलं
लग्न......! आठवणी/विचारात मी मग्न.....🤗😍

Saurabh Wadkar Saurabh

काही एक वेळा असचं होत असतं,कळत नाही पण विचारात झूलत सजतं. #Life_experience

read more
mute video

Jk

पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे जयभिम जय संविधान 🙏 #मराठीविचार

read more
ज्या महिलांना कधी काळी भारतात 
घराच्या बाहेर ही पडण्याची बंदी होती त्या आज मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत... तेवढंच नाही तर सोशल मीडियावर ही किती छान छान पोस्ट करतात पण हे स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळालं ? याचा किती जणी विचार करतात आणि ज्या महापुरूषांमुळे आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय त्यांच्या बद्दल किती जणी आभार मानतात ???
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ?
आम्ही विचार करत नाही हीच मोठी खंत आहे - jk

©Jk पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे 
जयभिम जय संविधान 🙏

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातील वादळ सतत घोंघावत होते
ह्या विचारातून त्या विचारात फिरत होते.
थांबण्यापूर्वी वादळाच्या धुरळात शब्द शब्द घिरट्या घेत होते
शमले जेव्हा ते वादळ त्यातून काव्य निर्माण झाले होते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

Mrunali Mandlik

आज आपण प्रत्येक बाबतीत पुढे गेलोय. फक्त आता जरा विचारात बदल करण्याची गरज आहे. हुंडाबळी मानवतेला असणारा एक कलंक आहे. #Bonfire

read more
हुंडाबळी 

आगीच्या लाटा लिपटलेल्या असतात तिला,
पण त्या विझवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
काही पैशांसाठी आपण एका स्त्रीरुपी आदिशक्तीचा 
जीव घेतोय याचीही लोकांना जाणिव नाही.
बुरसटलेल्या विचारांचे लोक हे पैशाशिवाय यांना दुसर काहीच दिसणार नाही.
त्या सुनेच्या जागेवर आपली मुलगी असती तर मात्र यांच्या स्वतच्या अंगाची लाहीलाही झाली असती.
आई वडील आपली मुलगी लाडाने मोठी करतात व तिला परक्यांच्या हाती देतात ,त्यांचा कुल पुढे चालवण्यासाठी. आणि हे पापी लोक तिच्याच आयुष्याची ज्योत विझवून टाकतात काही पैशांसाठी.
तडफडत असतो तिचा आत्मा न्याय मिळवण्यासाठी,
पण पैशांचे महत्व असणाऱ्या या दुनियेत तिला न्याय मिळत नाही. व हे पापी लोक पुन्हा तयार असतात नवीन एक जीव घेण्यासाठी.

©Mrunalini Mandlik आज आपण प्रत्येक बाबतीत पुढे गेलोय. फक्त आता जरा विचारात बदल करण्याची गरज आहे. 
हुंडाबळी मानवतेला असणारा एक कलंक आहे. 
#Bonfire
loader
Home
Explore
Events
Notification
Profile