Find the Latest Status about हरिपाठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरिपाठ.
vishnu thore
जगणं सारीपाठानेही बदलले नाही आणि हरिपाठानेही.काठाकाठाने जे शिंपले गवसतात तेच आपले. - विष्णू थोरे जगणं सारीपाठानेही बदलले नाही आणि हरिपाठानेही.काठाकाठाने जे शिंपले गवसतात तेच आपले.
vivek mokal
sandy
सुंदर माझं गावं, असावं ते छान ! नको भूक, तहान, कोणा एका ! अवघाची संसार, सुखाचा असावा ! नको भांडणतंटा, कोणा घरी... पवित्र गोधन, अंगणी तुळस !
sandy
*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी