Find the Latest Status about सायन्स इयत्ता सहावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सायन्स इयत्ता सहावी.
sunita Raju waman
अभिवाचन स्पर्धा धनश्री गणेश डहाळे इयत्ता सहावी जिल्हा परिषद शाळा कुसूर #nojotovideo
read moreyogesh atmaram ambawale
आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही. आठवते आहे आज ही, इयत्ता सातवीत असताना, एक दिवस का होईना, मॅडम शिकवायला आल्या होत्या. त्या पुन्हा दिसल्याच नाही. आठवतो आहे आज ही, मॅडम चा तो चेहरा, अजून ही मी विसरलो नाही, पाहत होतो फक्त त्यांनाच त्यांनी काय शिकवले होते, ते लक्षातच राहिले नाही. ते पहिले प्रेम होते माझे, की फक्त सौंदर्याचे आकर्षण, हे कोडे अजून ही उलगडलेले नाही, जेव्हा केव्हा विषय निघतो, आपल्या पहिल्या प्रेमाचा, शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय, दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #y
नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai y #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine
read moreSarita Prashant Gokhale
🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई 🌹देव माझा भोळा🌹 देव माझा भोळा | सागर दयेचा || आधार मायेचा | अंतरात || १ जीवनात सुख | अमृताचा प्याला || अर्थ हा कळाला | आकाशाचा || २ सुगंधित वारा | श्वासात लाभला || त्यालाच भेटला | देव माझा || ३ माऊलीच्या प्रेमा | मोजमाप नाही || तिच्या पदी पाही | सारे सुख || ४ पूजता हे रूप | दिसे मज देवा || चरणाची सेवा | सदा घडो || ५ करता ही सेवा | मोक्ष पदा जाई || देव तिच्या ठाई | घरोघरी || ६ स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा.सोलापूर ️️✍ ©Smita Raju Dhonsale 🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई
🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई #Ocean #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम माझं अपूर्ण राहिलं, भले मी जाहीर न केलं, पण तिने माझ्या नजरेत पाहिलं.. (कॅपशन मध्ये वाचा लेख मोठा आहे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
एक ती जी आमच्या गावातच होती जी पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गाची होती. एकच मोठा वर्ग त्यात चार भिंतीवर चार फळे असायचे. पहिलीच्या वर्गाच्या पाठमोरी बसलेला दुसरीचा वर्ग असायचा. बेंच नावाचा प्रकार नव्हता मांडी घालून जमिनीवर बसायला लागायचं जिथे सर किंवा मॅडम नव्हे गुरुजी आणि बाई असायच्या ह्या शाळेत आम्ही गावातलेच मुलं असायचो, दर पाच दहा मिनिटांनी घरी पाणी प्यायला जायचो गुरुजींना आणि बाईंना चहा सुद्धा रोज कुणाच्या तरी घरून यायचा. दुसरी शाळा ती जी दुसऱ्या गावात होती,सहावी इयत्तेत गेल्यावर तिथे भरती होती. ती शाळा खूप मोठी होती प्रत्येक वर्गाला एक वेगळी खोली होती ह्या शाळेत फुल पॅन्ट नि इन केलेली लागायची दप्तर म्हणून पिशवी नाही बॅग असायची. बसायला जमीन नाही बेंच होते नि खेळायला बगीचा नि मोठे मैदान होते. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी.. जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा.. थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला , तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो... आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला... हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून, आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी मारू लागलो तुला.. तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी... -ATUL शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade
जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी.. जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा.. थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला , तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो... आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला... हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून, आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी मारू लागलो तुला.. तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी... -ATUL शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
क्षणात घेतलेला निर्णय एक तर इतिहासात जमा करतो नाहीतर न विसरणारा इतिहास घडवितो. (कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षणात घेतलेला निर्णय.. #क्षणातघेतलेलानिर्णय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षणात घेतलेला निर्णय.. #क्षणातघेतलेलानिर्णय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine
read more