Nojoto: Largest Storytelling Platform

New असावी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असावी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असावी कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...अशी असावी कविता तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqअशी

read more
छोटीचं असावी
चार ओळींचीच असावी
हृदयातील भाव मांडणारी
प्रत्येक शब्दांत त्याला मांडणारी
त्याला आवडणारी
अशी असावी कविता 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...अशी असावी कविता

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

PRINCE PAWAR

कविता करा पण अशी असावी #poem #nojotovideo

read more
mute video

Adarsh Patil

कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..

read more
World Poetry Day 21 March   कविता असावी
सहज सुंदर
हसता बोलता सुचलेली
आयुष्याच्या अंतापर्यत
हृदयात दडलेली

 कविता असावी
सहज सुंदर
मातृत्वात भिजलेली
जिवनाच्या कर्तृत्वासाठी
दातृत्वात भिनलेली

 कविता असावी
सहज सुंदर
प्रेमासाठी आसुसलेली
नात्यामधील रक्तासाठी
आयुष्यभर झुरणारी

 कविता असावी
सहज सुंदर
नात्यामध्ये गुंतलेली
देशाच्या भल्यासाठी 
घट्ट मातीत रुजलेली
... ✍️आदर्श पाटील कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..

Rohit Pawar

बहिन असावी...

read more
बहिन असावी...
बहिन असावी "सख्खी किंवा मानलेली",.
नेहमी आपलं म्हणणारी
प्रेमळ ,दयाळू,प्रामाणिक, खोडकळ, जिवदेणारी अन् जिवघेणारी.
बहिण असावी..
मानलेली वेळेप्रसंगी हसवणारी 
अन् रडवणारी...
कधी चुकलो तर, माफ करणारी.
पण बहिन मात्र असावी न चुकता कान धरणारी. 
वेळे प्रसंगी नेहमी साथ देनारी.
बहिन असावी..
"मानलेली अन् सख्खी"
कधी काही चुकता sorry,sorry dadu म्हणणारी 
बहिन मात्र असावी.
"आयुष्याच्चा वाटेवरील जिवण प्रवासात साथ देणारी".
,'नेहमी आपल्या आईची जागा घेणारी'.
आपला आदर करणारी ..
बहिन असावी मैत्रीणीसारखी .
बहिन असावी ....
                     "मानलेली सख्खी".. 

.                        .....✍️रोहित पवार बहिन असावी...

कविमनाचा शाम

मैत्रीण असावी

read more
mute video

somnath gawade

#जास्वंदी ती असावी

read more
गुलाबपुष्पा प्रमाणे ती सुंदर नसली तरी
मनमोहक, सदाबहार जास्वंदी ती असावी. #जास्वंदी ती असावी

rohit v. khade

#आज ,तू असावी..! #poem

read more
mute video

Ganesh Vasant Lakal

मैत्री असावी च

read more
 मैत्री असावी च

Sunil Zarikar

सखी असावी तुझ्यासारखी...

read more
सखी असावी तुझ्यासारखी
सदैव उत्साहात राहणारी.. 
मनमोकळेपणाने बोलणारी.. 
हसतमुखाने राहणारी.. 
चेहरा बघताच मनातील दुःख ओळखणारी.. 
मनावरील दडपण दूर करणारी ..
सखी असावी तुझ्यासारखी
सुखात भावनांस कंट्रोल करणारी,
चुकल्यावर हक्काने ओरडणारी
संकटात स्वत:हून आधार बनणारी..
सगळ ठीक होईल म्हणत भरवसा देणारी..
सखी असावी तुझ्यासारखी
प्रेमाने मजवर जीव लावणारी,
सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी
जन्मभर मज बरोबर साथ असणारी .. 
सखी असावी तुझ्यासारखी...

Mohan Balu Gaikar

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी. MG shay #Shayari

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile