Find the Latest Status about विजातीय स्वरांची जोडी कोणती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विजातीय स्वरांची जोडी कोणती.
Vishal Chavan
जोडी.. तुझी माझी जोडी म्हणजे, चप्पलची जोडी सखे.. एक जर हरवली तर, दूसरी भरकटलेली होडी सखे... इथे कुणाच्याही एकट्याच्या, अस्तित्वाला मान नाही.. एकट्याचं जीवन एक असं समीकरण,की जे समान नाही तुझ्याविना मी म्हणजे, अर्ध्यात तुटलेला घाट आहे.. माझ्याविना तू म्हणजे, एक थांबलेली वाट आहे... शक्ति सामर्थ्य सौंदर्याला, एकटे राहून अर्थ नाही.. तुझ्याविना माझी नजर, सार्या जगी केवळ अनर्थ पाही.. Vishaaal/Aadinaath 19-07-21 ©Vishal Chavan #जोडी
Vrishali G
एक कमान आहे तुझ्या माझ्या प्रीतीची आपल्याला एकत्र ठेवुन शिवाय जोडून ठेवणारी आता यातच दिसु दे चित्र आपल्या दोघांचे आणि म्हणू देत सगळी जोडी आहे बुवा शोभणारी ❤ जोडी
जोडी
read moreSantosh Jadhav
साथ हमारे जब भारत हो हाथ हमारे जब बहुमत हो देश का चप्पा चप्पा उन्नत होगा भारत विश्व की जन्नत होगा !!! -संतोष जाधव . जोडी नंबर वन !
जोडी नंबर वन !
read moreकाव्यात्मक अंकुर
जोडी शब्द आणि भावनांची लेखना पलीकडची ही जोडी एकरूप करू पाहता उगाच विषयाला फाटे फोडी ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #जोडी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Feeling #pen #paper #writing #writer #twoliner #Life
SATYAJIT ANANDRAO JADHAV
सोबता आमची जोडी .. महेश केळूस्कर अभिवाचक प्रा. सत्यजीत जाधव #मराठीकविता #मराठी_कविता #मराठीलेखणी #मराठीस्टेसस #मराठीविचार #मराठीकट्टा
read morePrakash Gore ( Raj )
प्रेम म्हणजे ..... तुझी अवीट लाडीगोडी..... प्रेम म्हणजे ..... केवळ तुझी माझी जोडी .... ❤राज❤ प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा ....
प्रेम म्हणजे ..... तुझी अवीट लाडीगोडी..... प्रेम म्हणजे ..... केवळ तुझी माझी जोडी .... ❤राज❤ प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा .... #nojotophoto
read more