Find the Latest Status about एकच आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकच आहे.
Secret Quotes
का वाटतंय ती रोज दिवस रात्र कुणाशी तरी बोलते म्हणून, अंधारात ठेवून ती मला स्वतःशी पण खेळते म्हणून, विश्वास नुसता नावा पुरता नाही ग म्हणा साहजिक आहेस सौंशय माझे पण, गृहीत काही गोष्टी आज पण घडत आहेत ते तिच्याजवळ च मला समजते म्हणा, माझं मलाच खरंच समजत नाहीये ग बाळा दिसणारी गोष्ट ही कायम खोटी नसेल आणि खरी आहेस तर तिथे माझ्या प्रेमाचा एवढा अंत बघितला नसता, प्रामाणिक कोण किती आहेत माहित नाही मला मी खोटा असेल कुठे माझा स्वार्थ असेल, पण ती खरी अन प्रामाणिक राहावी माझ्या सोबत हे तिच्या कडून अपेक्षा करणे पण चुकीचं नाहीत ना.. -AS Patil✍️ खोटं आहेस जग सारं दिसतात चेहरे रोज नवीन पण त्या गोष्टी मला तिच्यात नकोय बस, तिला गरज असेल काळजी असेल तर देईल की साथ ती कणं कणं झिजलेला व्यक्
Secret Quotes
शांत राहून जर तुम्हाला काही हक्क भेटत असतील तर शांत राहा, पण तुम्ही तुमचे हक्क आणि विश्वास गमावत असेल तर त्या शांत राहण्याचा काय उपयोग, म्हणे बोलणं सोपं असत खरं आहेत पण काय चालले याचा भान असला पाहिजे थोडा, जे घडत त्याचे परिणाम माहित असून पण जगणं हे प्रेम नाही नाही त्या लोकांवर विश्वास जर सगळं काही विचार करून करत असतील, तर मला दूर करण पण जाणून बुजून केलं असेल मग, बोलण पण जमलं पाहिजे बाहेर च्या लोकां समोर तर कोणी बोलेल पण स्वतःच्या हक्का साठी स्वतःच्या घरात समजावून सांगणं सोपं असत का, आणि स्वतः वर सगळ्या चुका ओढण सोपं असत ना, काय अशीच जीभ उचलून टाळूला नाही लागत, बोलणारा देहच समजून नाही सांगू शकत तो जे बोलतो ते काळजावर दगड ठेवून बोलत असेल, त्याचा जीव तेवढाच तुटत असेल तो चुकत असेल कुठे पण कशासाठी, आणि तुम्ही काय करताय हे पण जरा लक्षात घ्या की कधी आता तुम्ही पहिल्या सारखे नाही दिसत तर खरं आहेत झालाय बदल खूप त्या मनात पण विचारात पण आणि त्या माणसात पण हे जर दिसतंय तर किती विश्वास ठेवायचा अजून त्या जीवावर त्या जगण्यावर अजून त्या नशिबावर, खरी तर तुम्हाला गरज नव्हती उगाच नशिबा खाली नशिबाला दोषी करत तुम्ही दूर केलं, नशिबाने नाही, तुम्ही बाकीच्या व्यक्तीच्या ख़ुशी बघितली पण माझी
sandy
#अस्मिता स्त्री ची #बचावाचे प्रयत्न #खंबीर हवेत ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ घरगुती हिंसा अगर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार ही महिलांच्या आरोग्याच्या
sandy
#अस्मिता स्त्री ची #बचावाचे प्रयत्न #खंबीर हवेत ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ घरगुती हिंसा अगर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार ही महिलांच्या आरोग्याच्या
sandy
"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच
somnath gawade
पेल्यातील वादळे पेल्यातच शांत झाली नाही तर 'एकच प्याला' लावून पाहा.🤣😂 #एकच प्याला
Vaibhav Masirkar
ज्याच्या हाती धारदार तलवार तो करी शत्रुवरी वार स्वराज्यासाठी लढला असा राजा त्याच्या सोबतीला अनंत अशी प्रजा शोभून दिसे तो एकच राजा असा हा छत्रपती शिवाजी राजा.... कपट नसे त्याच्या मनी लढताना विजयच असे त्याच्या ध्यानी मावळा सोबत खेळायचे, तलवार , दाडपट्टा चालवायचे कधीही दूजाभाव केला नाही असा राजा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा लहानपणापासूनच विविध भाषा, ग्रंथ ज्ञात होते त्याला राजमाता जिजाऊसाहेब लढवय्या बनवते त्याची जगात ख्याती सर्वतोपरी प्रजा ही त्याची उपकारी त्याच्या चरणी सदैव नतमस्तक होई प्रजा असा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा स्वराज्यासाठी लढता लढता अखेर श्वास सोडला असा ह्या छत्रपतीने संपूर्ण जगाचा निरोप घेतला दुष्मन पण नतमस्तक झाला ज्याच्यासमोर म्हणाला की, "ऐंसा राजा होणे नाही" , जिजाऊ मातेचा छावा गेला सोडूनी प्रजा असा हा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा _Vaibhav Masirkar # एकच छत्रपती शिवाजी राजा