Find the Latest Status about पायातील ताकद कमी होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पायातील ताकद कमी होणे.
शब्दांचेअवजार
आपने कभी हमको समझनेक ताकद दी हैं, थोड़े वक़्त के लिये आपने कभी हमारे हौसलोंसे बात की हैं #Language_of_tears ताकद
#Language_of_tears ताकद
read moreकवी - के. गणेश
चार ओळी अशा लिहा की वाचणारा नोंद घेईल.. तुमच्या पेनाच्या टोकावर ही व्यवस्था बदलून जाईल.! पेनाची ताकद..
पेनाची ताकद..
read moreकवी - के. गणेश
तुमच्या शब्दातली ताकद जेंव्हा गरिबांचा आवाज होईल, तेव्हा साहित्यातून नव्याने माणुसकी जन्म घेईल.! शब्दातली ताकद
शब्दातली ताकद
read moreVin's Bansode
असे मन का मोहून जाते माझ्यात का ते न्हाऊन जाते प्रत्येक प्रश्न का येऊन जाते ओल्या मिठीत उब बेधुंद होते असे खेळ खेळून जाते अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही
#असे होणे नाही
read moreशिवशितल
खूप दिवसांनी आज लिहाव वाटल जीवंत आहे हे सांगाव वाटलं निघालो होतो स्वर्गाच्या रस्तानी आपल्या माणसाच्या प्रेमाणी यमाला ही सोडून द्याव लागल. ©शिवाJI द Boss प्रेमाची ताकद #drowning
प्रेमाची ताकद #drowning #मराठीविचार
read moreओम नमः शिवाय
#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #ओले होणे उपाय ! #Anthrunat laghavi hone #Upay #मराठीसंस्कृति
read moreओम नमः शिवाय
#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #लघवी होणे #उपाय ! #Anthrunat #laghavi hone #Upay #मराठीसंस्कृति
read moreganesh suryavanshi
प्रेम करनं सोपं नाही. प्रेम सहज पण मिळत नाही प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून शांत राहणे प्रेम एक त्याग. प्रेम एक दिवसाने नाही कही वर्षाची तपश्या असते. प्रेमात राग असतो पण तो दोघांना त्रास देतो.. प्रेम एक प्रतिक्षा.. कधी कधी धैर्य सूटतो.. समोरचा व्यक्ती ला पण विजा होतात. त्याच विजा स्वताला जास्त होतात. प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे मन एकमेकात गूंतले असते.. भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात. प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे.. वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते ते सदैव आयूष्यभर ... ©ganesh mali प्रेमात एकरूप होणे #MySun
प्रेमात एकरूप होणे #MySun
read more