Find the Latest Status about status on village life from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, status on village life.
Jaymala Bharkade
White गावाचे हाल काका दादा ताई माई काय हे झालं व माय तुला मला हे कळेना झालं का? आपल्या गावाचे कसे झालेत हाल वन वण मई माय रात्रंदिवस वावरात राबते कवा लाकडाला जाते चार मव पान करते भागवे वणवण करून घराचं पोट काय सांगावं माय ची दशा बाप च काय पत्ता च नसतो कवा असतो दारूच्या अड्डावर कवा वडाखाली त कवा हाटेलवर आता त बारक्या पोराला बी तेच वान कस घरोघरी मातीच्या चुली कुणाला काय कळत नाय त कुणाला कळून वळत नाय वर्षानुवर्ष खितपत पडल हे गाव आपल्या गावचे बघा कसे झालेत हाल ©Jaymala Bharkade #village
M@nsi Bisht
पहाड़ों की खुबसूरती को दूर से नहीं, पास रहकर महसूस किया करते है । कुछ सिकवे भी होंगे तो वो भुला कर , मुस्करा देंगे यहां से मोहब्बत लगा कर। ©M@nsi Bisht #village