Find the Latest Status about डोंगराच्या कडेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोंगराच्या कडेला.
Shubhada
अंधार भेदून घेते किलबिल तेज शलाका अलगद व्यापून घेते काळोखलेल्या वाटा जणू साद देते जगावे असे सुखाच्या कडेला विसावू असे
sandy
कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं!
Prerana Jalgaonkar
फ्रेंड सर्कल लेख (👇) वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि
Prerana Jalgaonkar
फ्रेंड सर्कल लेख (👇) वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि
_suruchi_
मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा. गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा सारखा, हवाहवासा पण अदृश्य. ©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
sandy
#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम
sandy
#सांगा कसं #जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? तुम्हीच ठरवा.. डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत
sandy
अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर
vishnu thore
दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि