Nojoto: Largest Storytelling Platform

New विटेवरी ज्याची पाऊले समान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विटेवरी ज्याची पाऊले समान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विटेवरी ज्याची पाऊले समान.

    PopularLatestVideo

Kailas Tidke

चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत..
कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत
®कैलास #पाऊले

Kailas Tidke

# माझी पाऊले

read more
पावलावर पाऊले टाकण्यास माझ्या पावलांचा जन्म नाही झाला...
पडली जिथे माझी पाऊले तिथे नव्या वाटेचा जन्म झाला...®कैलास # माझी पाऊले

Prakash Totewad

तुझी पाऊले #poem

read more
पाऊले तूझी..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आज अचानक तुझी पावले                
 माझ्या घराकडे वळली                       
अन.....                           
माझी नजर तुझ्या सोंदर्यावर              
 परिधान केलेल्या पिवळ्या साडीवर             
  तुझ्या बोलण्यातला माधुर्यावर                   
 चेहऱ्यावरील स्मितहास्यावर भाळली             
तुझ्या माझ्या नात्याचा            
त्या क्षणभराच्या ओळखीचा     
पूर्वी नव्हता कुठलाही संबंध.....
  पण........                               
का ...कुणास ठाऊक..?           
  छेडलीस तू तुझ्या चोरट्या नजरेने 
अन....                                   
उमटला माझ्या मनात                 
तुझ्यासाठी प्रेमभाव                    
जुळले नाते जन्मांतरीचे               
अन जुळल्या त्या रेशीमगाठी         
अन पुन्हा जुळला असा हा            
 तुझा माझा ऋणानुबंध ..........                
क्षणभंगुर का असेना                
मोहित करून गेलीस तू मनाला
अन....                 
तुझ्या आठवणींच्या सागरात           
न्हाऊन ओलेचिंब केलेस या जीवाला
मला तू हवी आहेस
तुला मी हवा आहे
 पण.......
 पुन्हा तुझी पावले
वळणार कधी सांग ना
 येणार कधी सांग ना  ....!

©Prakash Totewad तुझी पाऊले

Kavi Rohan Goyal

समान

read more
mute video

arvind bhanwra

समान

read more
Take my hand and थाम के बान्हे वन्हा ले के चलो।                             कहे धरा जन्हा क्षितिज से,आओ समान हो जाए।                              arvind bhanwra समान

Nikhil hansta

mute video

Sanjeev gupta

अमृत समान #Quote #nojotophoto

read more
 अमृत समान

Devang shukla

मानिंद =समान

read more
कानून सबके मानिंद नहीं होते।
अगर होते तो आज मुजलिम नहीं होते। मानिंद =समान

somnath gawade

#समान धागा

read more
जखमा किती ह्या गहऱ्या
तू देऊन गेली
एका भेटीत तू माझ्या
हृदयाचा भाग होऊन गेली
असली दूरदेशी तरी
जवळ तू असल्याचा भास आहे
तुझ्या आणि माझ्या अस्तित्वाचा
आता एक समान धागा आहे.
 #समान धागा

Sachin Nauhal

समान किसान का।।

read more
किसान माँ अन्नपूर्णा की संतान है किसान,
अन्न जीवन है श्रष्टि का तो 
भगवान है किसान।



          महान व्यक्ति वही नही होते जो-
        सम्मानित होते, कुछ सम्मान के
      अधिकारी सम्मान से
    दूर भी होते है।। समान किसान का।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile