Nojoto: Largest Storytelling Platform

New तूच माझी भाग्यलक्ष्मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तूच माझी भाग्यलक्ष्मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तूच माझी भाग्यलक्ष्मी.

    LatestPopularVideo

Spidey2411

माझी choice फक्त तूच असशील 🥺❤️ #love4life #viral #मराठीप्रेम

read more

fakttuzyasathi_sagla_kahi

सगळीकडे तूच तूच तूच....... #darkness

read more
आनंदाच कारण तू  रागाचं कारण तू विचारात ही तुच स्वप्नातही तूच हृदयात ही तुच एक मात्र आशा या आशेत ही तूच तूच........ सगळीकडे तूच तूच तूच.......
#darkness

Sunil Zarikar

फक्त तूच

read more
तू कूठेही असलीस तरी माझ्याजवळ आहॆस
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझाराहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्याविचारातफ़क्त तूच आहॆस
तुच माझी रूपमती साऱ्या मैत्रीणीत तुच सौंदर्यवती
म्हणूनच केली मी तुझ्यावर प्रीती
मी प्रेम केलं........... ­.
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर...
हृदयातील स्पन्दनावर..
माझ्याशी बोलत तू जागून
काढलेल्या रात्रीवर, मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मानाने......... ­.
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने...... ­...
मी फक्त प्रेम केलं मनापासून मनावर.........

 फक्त तूच

somnath gawade

#cinemagraph# तूच

read more
मी कुठे म्हणतो 
तुझ्यासारखी हवी
मला तर तूच
आणि तूच हवी.  #cinemagraph# तूच

Rohini kadam

सांग तूच...

read more
प्रत्येक पानाची हालचाल, वाऱ्याच्या सादेला
प्रत्येक फुलाचा फुलणं, दवाच्या ओलित्यावर...
सांग तूच कुठे पाहू?
जिथं नसतील तुझ्या खुणा,
जिथं नसतील...
 तुझ्या अस्तित्वाची साक्ष देणारे
रम्य मार्मिक सोहळे...!
सांग तूच... सांग तूच...

विशाल मोरया

फक्त तूच

read more
चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता ....
तिच्यासाठी असलेला तो "आडोसा "
माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला
 होता,,,

असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता...
प्यासा झालंला हा  वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच

कवी - अमोल आलझेंडे

तूच एक #मराठीकविता

read more
नामात तुझ्या दंगुनी                        तुझ्यात समरस झालो                         मनी ध्यानी नाम तूझे                       तूझ्या चरणी समर्पित झालो.                तुच माझा नाथ                                 तूच मोक्षदाता                               तुझ्याच भेटीस                                 जीव आतूर माझा.                        संसाररुपी मोह मायातून                     तूच सोडवं मला                          जिवनाची नाव माझ्या                         लाव मोक्षाच्या तिराला.                        एक नाम तूझेच जपावे                          तू सृष्टीचा दाता.                                 तुच एक सत्य                                     तुच जगाचा निर्माता..

©कवी - अमोल आलझेंडे तूच एक

mangesh ahire

फक्त तूच #Music

read more
आज ति गावची शाळा आणि त्या।सोबतची तुझ्या खुप साऱ्या आठवणी मि जपुन ठेवली आहे वाटत की तू परत एकदा येशील पन आजही तुझी वाट मि पहात आहे का कुणास  ठावुक की तुझ्या तुझ्या येण्याची मि अतुरतेने तुझी वाट पहात आहे माहित नाही पन आज तुझी खुप आठवण येते खरच परत येशील का ग तुला जमेल काग परत माझ्या कड़े जमेल का ,,,,,,,,,,,,तुझा मंगेश फक्त तूच

Vin's Bansode

#तूच आहे #poem

read more

rahul raypure

तूच माझा श्वास अन् तूच माझी चेतना Bhagwat Patil aaryarathod 451💝8329823809💝You can follow on Instagram. Secret _poet(aakas_sharmaa) Rahul Ha #PoetryOnline

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile