Nojoto: Largest Storytelling Platform

New कर्माची गती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कर्माची गती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कर्माची गती.

Stories related to कर्माची गती

    LatestPopularVideo

somnath gawade

#धीमी गती

read more
सरकारी 'कार्यालये' आधीपासूनच
धीम्या गती साठी ओळखली जातात;
त्यात आता सरकारी 'वेबसाईट' ने
भर घातली आहे.
 #धीमी गती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कर्माची फळं... #कर्माचीफळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कर्माची फळं कर्मानुसार मिळणार..
चांगले वागाल तर चांगले परिणाम,
नाहीतर खूप वाईट अनुभव भोगणार. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कर्माची फळं...
#कर्माचीफळं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कर्माची फळ... #कर्माचीफळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
पाहता कुणाची वाईट अवस्था,
सर्वांच्या तोंडी एकच वाक्य असे,
ज्याला त्याला आपल्या कर्माची फळ,
ह्याच जन्मी भोगावी लागत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कर्माची फळ...
#कर्माचीफळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कर्माची फळ... #कर्माचीफळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
ही आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मावर आधारित असतात शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कर्माची फळ...
#कर्माचीफळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

gauri kulkarni

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कर्माची फळ... #कर्माचीफळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
कर्माची फळं आज न उद्या नक्की मिळतात 
ती मिळाल्यावरच माणसाला स्वतःच्या चुका कळतात
तोपर्यंत माणूस स्वतःच्या धुंदीत जगत असतो
स्वार्थापोटी बरंच काही करू नये ते करत असतो शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कर्माची फळ...
#कर्माचीफळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९

read more
विज्ञान म्हणजे नक्कीच गती...
पण योग्य वापर केला तर..
अन्यथा अधोगती गैरवापर केला तर.. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कर्माची फळ... #कर्माचीफळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales # #YourQuoteAndMine #bestyqmarathiquotes

read more
कर्माची फळं ज्याची त्यालाच मिळणारच
उगाच आपण कशाला कोणाचे वाईट
चिंतून आपली वाईट कर्म वाढवावीत...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कर्माची फळ...
#कर्माचीफळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #

sree

मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी.. मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, प्रेम किडा वळवळ #poem

read more
मनी आठवणींचा काहूर, होई ह्रदयी कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..!

                                   श्री..! मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळ

Anurag Kairati

#sadquotes रात ढलती गयी सब्र बढता गया समय पल पल यूँ गती को बदल्ता गया समय बीता तो दिल में बस यादें बची मैं भी उसको खडा देखता रह #शायरी

read more

gaTTubaba

#intezaar अगर जिंदगी में पिछे आ गए हो , तो ध्यान रखना बंदूक की गोली और इंसान की तरक्की तेज गती लेने के लिए ही पिछे धकेलती हैं !! #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile