Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.

    PopularLatestVideo

Akash . n. p

struggle मध्ये साथ देनारे आयुष्यात राहो ना राहो पण struggle मध्ये साथ सोडनारे डोक्यात मात्र नक्की राहतात. #philosophy #शायरी

read more
struggle मध्ये साथ देनारे
 आयुष्यात राहो ना राहो
पण struggle मध्ये साथ सोडनारे
डोक्यात मात्र नक्की राहतात.

©Akash . n. p struggle मध्ये साथ देनारे
 आयुष्यात राहो ना राहो
पण struggle मध्ये साथ सोडनारे
डोक्यात मात्र नक्की राहतात.

#philosophy

NnniiitttiiinnN

#सरपंच..( शेवटी काय ...?) #Society

read more
mute video

Uttam Joshi

शेवटी दुःख च असत #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz मी तुला आज हर्ट केल त्या बद्दल माफ करशील ना... I'm sorry 
परत अस नाही बोलणार  ......i promise.....  खुप  रडू येत आहे.. शेवटी दुःख च असत

©vrem_lecture

शेवटी मी आयुष्यभर नवराच #nojotophoto #Life_experience

read more
 शेवटी मी आयुष्यभर नवराच

NITIN PHAPALE

तेच मला सांगा शेवटी #मराठीप्रेम

read more
mute video

मच्छिंद्र हाडोळे

आयुष्यात घाबरु नका #Shayari

read more
 आयुष्यात घाबरु नका

Monika jayesh Shah

काही व्यक्ति आयुष्यात #कविता

read more
काही व्यक्ति आयुष्यात

©Monika Shah काही व्यक्ति आयुष्यात

Pooja Navale

आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

read more

कशाला बाळगतो तू उद्याची भीती 
             कशाला मोडतो तू जपलेली नाती 
                   कशाला करतो तू आयुष्याची माती 
तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत 
           खूप काही सक्षम अदृश्य शक्ती 
                    तुला दिसत नाहीत अजुन ती 
                            आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती 
                            त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती 
                             कर तू त्यांची मनापासून भक्ती 
                 जन्मभर काहीच कमी पडणार नाही 
                 हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती  आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

kalyani Pawar.

आयुष्यात चांगलेच घडणारे #nojotophoto

read more
 आयुष्यात चांगलेच घडणारे

Secret Quotes

नातं विश्वासच होतं शेवटी......

read more
प्रॆमात काही मर्यादा असतात
 अन त्या जर तुमच्या जवळच्या
  व्यक्ती ने तोडली तर त्या वेळेस
   होणाऱ्या त्रासा ला कोणी जाणवलं
    आहेत का...?
     त्या नंतर काय करायला हवं या वर
      कॊणी समजून घेताय का...?
       चूक समोरच्या जीवलगा ची
        नसते...?
         तिथे आपला विश्वास अन आपला
          प्रामाणिक पणा नडत असतो..
           मग त्या व्यक्तीला त्याची शिक्षा
            देऊन काय अर्थ आपण चूक करतोय ना,
             जास्त विश्वास ठेवून,,
              तर ती शिक्षा स्वतःच घेतली पाहिजे
               निदान समोरच्या व्यक्तीला त्या चुकीची
                अन विश्वासाची जाणीव तर होईल...
                 शेवटी जाता जाता...! नातं विश्वासच होतं शेवटी......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile