Nojoto: Largest Storytelling Platform

New बावरे प्रेम हे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बावरे प्रेम हे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बावरे प्रेम हे.

    LatestPopularVideo

ganesh suryavanshi

मन हे बावरे #pyaar

read more
मी रागवू पण शकत नाही..
व दूर पण राहू शकत नाही
मनातलं बोलू पण शकत नाही,
भेटू पण शकत नाही.
व बघितल्या शिवाय पण राहू शकत नाही.
सदैव प्रतिक्षा असते...
पण मन फक्त तूझात रंगते.
मन हे बावरे तूझा धूंदीत रमते...

©ganesh mali मन हे बावरे

#pyaar

Mrunalini Velankar

प्रेम हे

read more
आभाळ दाटलेलं
मनात साठलेलं
डोळ्यात आटलेलं
तुझ्या स्पर्शानं
एका क्षणात
खळखळून हासलेलं
आणि तुझ्या मिठीत
हळुवारपणे शिरलेलं प्रेम हे

वर्षा सचिन

प्रेम हे

read more

Sachin Zanje

प्रेम हे.. #poem

read more
सुर मी 
तर ताल तू..
अज्ञान मी
खरं ज्ञान भंडार तू..

शब्द मी 
तर रचना तू.
कवी मी 
पण कवीता तू...

नदी मी
पण समुद्र तू.
झाड मी 
खर निसर्ग तू...

चित्र मी 
पण रंग तू..
पुस्तक मी 
खरं कांदबरी तू..

ढग मी 
पण पाऊस तू.
धुके मी
खरं इंद्रधनू तू..

फुल मी 
पण सुगंध तू.
आवड मी 
खर छंद तू..


कवी -कु सचिन झंजे. प्रेम हे..

Vilas Bhoir

अबोल प्रेम हे...... #मराठीकविता

read more
vilasbhoir

©Vilas Bhoir अबोल प्रेम हे......

Rushikesh Palaye

प्रेम हे.. #Heartbeat

read more
दुपार सरून आता संध्याकाळ होत आली होती. ‘वर्क फ्रॉम होम’वाली काम आटपून तो सुध्दा नुकताच बेडवर पडला होता. इतक्यात अचानक फोन वाजल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. मगाशी रागाने फेकलेला त्याचा तो मोबाईल दुर्लक्षित घटकासारखा अजूनही बेडखालीच होता. कपंनीचा नाहीतर लोन वाल्यांचा असेल असं ग्राह्य धरून कंटाळतच त्याने तो बेडखाली पडलेला मोबाइल कसाबसा शोधला. आणि मोबाईल हातात येताच ‘तिचं’ नाव स्क्रीनवर पाहून त्याला अगदी पालापाचोळ्यांनी भरलेलं अंगण जसं हवेच्या मंद झुळूकीने लख्ख व्हावं तसं वाटून गेलं. एव्हाना तीच्यावर आलेला मगाचा तो राग आपोआपच जणू नाहीस झाला होता अन् चेहऱ्यावर हलकं हास्य लहरलं होत. मग वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजावर परिणाम होऊ न देत त्याने तो कॉल चटकन उचलला!
  प्रेम_हे..❣️
                                                                                                                                                              
                                                –शाब्दिक. प्रेम हे..

#Heartbeat

Yogesh C

प्रेम निस्वार्थ हे..... #Love

read more

Samadhan Navale

#प्रेम हे असंच असतं... #poem

read more

ashwanishalya

#dilemma प्रेम जोड़ता हे

read more
संपूर्ण संसार में एक ही  भाषा जानी जाती है वह प्रेम की भाषा
प्रेम ही समस्त जाति को देशो को एक करने वाला मूल मंत्र हे

©ashwanishalya #dilemma 
प्रेम जोड़ता हे

ganesh suryavanshi

प्रेम हे हरीचे रूप

read more
प्रेम हे निरंकार. भगवंताचे रूप..
जिथं प्रेम तिथं भगवंत निवास करतो.
प्रेम हे राधेशामचे एकरूप..
तिथं भावना ..प्रतिक्षा..काळजी आठवण..
दोघं मनाचे एकरूप होने. म्हणजेचं..भगवंताचा
सानिध्यात. सदैव..विस्थापित होने..
प्रेम हे अनंत.विराट स्वरूप....मनातून प्रेम करनं
म्हणजेच भगवंताचे स्मरण करने..
राधे ...राधे....

©ganesh mali प्रेम हे हरीचे रूप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile