Find the Latest Status about सीतेच्या आईचे नाव काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सीतेच्या आईचे नाव काय.
Minakshi Moon
आई तुझा जन्म कशासाठी एक कारण आहे का सांगायसाठी जन्म दिला, मायेचा तो पहिला स्पर्श अजूनही तसाच ग आई बोलायला शिकवले, बोट धरून चालाया शिकवले डोळ्यांच्या त्या खुणांनी बरे काय नि वाईट काय काय खरे नि काय खोटे ओळखाया शिकवले आई ग तू आहेच महान रागावते जेव्हा तू, खूप त्रास होतो, पण का रागावली हे जाणवताच तुझ्या गळ्यात पडुन राडावस वाटत अशी काशी ग तू आई मला दुखापत झाल्यास तुलाच करमत नाही माया एवढी का ग करतेस माझ्यावरी खूप ओझं वाटत ग, वाटत मी काही करु शकेल की नाही तुझंसाठी माहीत आहे मला, तुला नकोय काहीच माझ्याकडून तु करते फकत माझ्याच यशासाठी अशी कशी ग तू आई. आईचे प्रेम
आईचे प्रेम
read moreVinod Umratkar
स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁 स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁
स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁
read moreAmol Dudwadkar
जर हेच येणार असेल वाट्याला तर नाव तरी काय द्यावं त्या नात्याला?? #nojotovideo
read moresomnath gawade
कर्तृत्ववाने नावाच्या मागे पुढे लावण्यासारखे काही नसले की, लोक पै,शेठ, साहेब लावून मोकळे होतात. 😂🤣😃 #नाव
kaushik
कागज़ की नाव नाव चली नाव चली कागज़ की मेरी नाव चली नाव चली नाव चली ना नदी थी ना समुद्र था फिर भी मेरी नाव चली नाव चली नाव चली बिन बादल बरसात में नाव चली नाव चली सपनों में बारिश आई बारिश में भीग गया कागज़ की नाव बनाईं नाव में बैठकर घर आया नाव चली नाव चली कागज़ की मेरी नाव चली नाव चली नाव चली ©kaushik #नाव
Poonam Pandey
प्यार की कश्ती में, हम कुछ यू फ़से है बीच में ना डूब सकते है ना निकाला जाता है #नाव
manisha
प्यार की कश्ती में, मेरा मन सवार है, जिसकी कईंं पतवार है, किस किनारे जाना है यही सोच मेरे दिल को बुखार है ,यहाँ कोई नहीं मल्लाह सब यात्री सवार है | नाव
नाव
read more