Find the Latest Status about zee marathi diwali ank online read from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, zee marathi diwali ank online read.
Amita
आली दिवाळी घेऊन, आनंदाची उधळण असंख्य ज्योतीनी उजळूदे तिमिराचे प्रांगण.... आली दिवाळी घेऊन, नवनवीन आशा.. अंतरीच्या ज्योती तेवून दूर करू निराशा.... शुभदीपावली । 🙏 दीपावल्या: हार्दिकाः शुभाशयाः। 🪔 Wishing all a very Happy and Prosperous Diwali! . . ©Amita #diwali #marathi
written_by_दिपक शिंदे
सासू बाईनं केला म्हणे राडा त्या पायी रडले मी घडा घडा त्याच्या समोर पहायला न्हाय म्हणे पायंडा आता तुम्हीच मला एक सेल्फी धाडा सार सार करून किती मी रडायचं तुमच्या status ची वाट बघत बसायचं समाजाची गाऱ्हाणं Type होहू लागली अन घरातली भांडण whatsapp वर होहू लागली. #Read#poem #marathi