Nojoto: Largest Storytelling Platform

New चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता.

Related Stories

    LatestPopularVideo

Vijay Gajbe

नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness #कविता

read more
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोराशोरात शुरुवात आहे झाली।
पाच वर्ष यांचे दर्शन दुर्लभ होते जनतेला
आता गल्लीमोहल्यात यांची प्रभात फेरी सुरू झाली।
पाच वर्ष नंतर झोपेतुन उठले वाटतें कुंभकर्ण
आता रस्त्याचे खड्डे विझविण्याचे कामाला शुरुवात झाली।
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोराशोरात शुरुवात आहे झाली।
आतापर्यंत एकमेकांचे सोबती होते नेते
तिकीटे साठी एकमेकावर आरोपाची शुरुवात झाली।
किती वार्डात रस्ते नाही प्यायचे नाहीं पाणी
आणि यांनी विकास केले हे दाखवायची शुरुवात झाली ।
मेट्रो शहर झाले नागपुर हे विकास दाखवतात
मोहल्यात जाऊन पाहां तर गडारचा पाण्याची नदी झाली।
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोरशोरात शुरुवात आहे झाली ।
आम्ही उनात रांगेत उभे राहून वोट देतो
आणि काही नेत्यांमुळे आमची फसवणुक झाली ।
                                     ( स्वर्णविजय )
                                    विजय वि गजबे

©Vijay  Gajbe नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात

#darkness

Aditya Tayade(National silver medalist)

माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? #SADFLUTE

read more

vishnu thore

अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला

read more
अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

- vishnu thore अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

महादेव जरे

❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤ ❤मी पण सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋 #Quote

read more
❤मिठीत घेऊन विचारल 
तिने कोणता रंग लावू तुला. ❤
❤मी पण  सांगितल तिला 
मला फक्त तुझ्या ओठांचा रंग
 लाव😄💋 ❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤
❤मी पण  सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋

vishnu thore

"पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास #nojotophoto

read more
 "पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक  ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार.  ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ससंदेहअलंकार

read more
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा,
सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा.
संभ्रम कायम हा माझ्या मनाचा,
विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत.
तो आहे ससंदेह अलंकार.

 ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते

RJ कैलास नाईक

#लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा

read more
लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

उजळुनी याव्या पाय वाटा
भाळण्याचा  हा ध्यास माझा

कोरडे क्षण हसरेच झाले
 साजणीचा सहवास माझा
         RJ कैलास #लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची परीक्षा... # आयुष्याचीपरीक्षा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याची परीक्षा प्रत्येक वळणावर होते,
कुठला कालावधी मर्यादित नसतो तिला,ती केव्हाही होते.
आयुष्याच्या ह्या परीक्षेत तीच व्यक्ती उत्तीर्ण होते,
ज्या व्यक्तीने आयुष्याला खूप जवळून अजमावले असते.. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

 आयुष्याची परीक्षा...
# आयुष्याचीपरीक्षा

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

RJ कैलास नाईक

#प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते असा कोणता गुन्हा झाला मजकडून की दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

read more
प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते

शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या
फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते

आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा
श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते
               RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

RJ कैलास नाईक

#लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे त

read more
लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत
गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे

तुझ्या शब्दातील गुज जाणत असतो कायम
तुझ्यासवे जगताना वेचत सुखाचे क्षण आहे

न राहिली आस आता कोणती जीवनात
तू माझी असणं प्रेमाचा हा सन्मान आहे
          RJ कैलास #लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile