Nojoto: Largest Storytelling Platform

Best लेखणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लेखणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लेखणी समानार्थी शब्द मराठी, लेखणी कविता मराठी, लेखणी समानार्थी शब्द, लेखणी बंद आंदोलन, लेखणी चा इतिहास,

  • 24 Followers
  • 34 Stories
    PopularLatestVideo

काव्यात्मक अंकुर

mute video

Prakash Wankhede

देखणी_लेखणी

©Prakash Wankhede #लेखणी

Kunal Salve

#असेच खूप सारे प्रश्न #मराठी #लेखणी

read more
तुला कळलं असतं प्रेम तर 
तु कोणा दुसऱ्याची का झाली असती ?
स्वप्न पाहणं पसंत केलं होतंस तर
काय पूर्ण ती कधी झाली नसती ?  #असेच खूप सारे प्रश्न 
#मराठी 
#लेखणी

Komal Ghadigaonkar

काय सांगू मी...
तो लेखणीसोबतचा एकांत होता..
मनी मुरलेल्या कटू आठवणी अन् नकारात्मकतेचाही अंत होता...
तो माझा एकांत होता. #एकांत 
#लेखणी 
#mazimi 
#quottai 
#मराठी_quote 
#marathisahity

Komal Ghadigaonkar

#लेखणी

read more
मनाच्या कुशीतल्या भावनांना,
आज शब्दांचे मागणे आले होते.
अन् काव्यबेडीची साक्ष म्हणुनी
वेड्या लेखनीचेही जागणे झाले होते.
                                   #लेखणी

Ganesh Shinde

जगणे एवढेच होते , तुझे नि माझे,
तुज सोडून दुसरे काही सुचलेच नाही,
तू सोडता साथ अशी अवेळी अर्ध्यावर,
मरणे असे वेगळे काही उरलेच नाही। #साथ #जगणे #सोबत #लेखणी #yq_gns

अल्पेश सोलकर

छोटेसे बहिण-भाऊ छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, #India #writer #मराठी #महाराष्ट्र #मराठीकविता #लेखणी

read more
छोटेसे बहिण-भाऊ

            -वसंत बापट

( बालभारती मराठी कविता)

पूर्ण कविता caption मध्ये 👇 छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,

अल्पेश सोलकर

मित्रांनो आणि मैत्रिणींनो💕 आपण आपल्या लेखन सामर्थ्याने आपले विचार मांडत असतो. चला,आज आपण आपल्या या लेखणी विषयी थोडसं लिहुया. आजचा विषय आहे, 'लेखणी माझी प्रवाही' यावर कविता किंवा चारोळी लिहा. #लेखणी #माझी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सुखातला उत्साही
 साथी...!

दुःखातला संयमी
 सोबती..! मित्रांनो आणि मैत्रिणींनो💕
आपण आपल्या लेखन सामर्थ्याने आपले विचार मांडत असतो.
चला,आज आपण आपल्या या लेखणी विषयी थोडसं लिहुया. 
आजचा विषय आहे, 
'लेखणी माझी प्रवाही'
यावर कविता किंवा चारोळी लिहा.
#लेखणी #माझी
#collab #yqtaai

Vinod Umratkar

फक्त जे सुचतं ते लिहतो म्हणून,कवी म्हणू नका।
'तिचा' तर "चंद्र' आहे मी,मजला रवि म्हणू नका।  #मराठीलेखणी #yqtaai #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

उगीच त्याना जास्त मी,देत गेलो भाव
अगोदरच ज्यांचा,चढवून होता भाव।
  #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
#yqtaai #yqmarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile