Nojoto: Largest Storytelling Platform

New ओखी वादळ माहिती मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओखी वादळ माहिती मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओखी वादळ माहिती मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

मराठी कविता "वादळ"

read more
वादळ...

आलं जोराचं वादळ
पानं झडूनिया गेली,
गाणं सुखाचं गाणारी
पाखरं उडूनिया गेली..

वाट हरवली काट्यात
जगणं ओसाड रान,
सारं शिवार फिरून
दिसंना हिरवं पान..

काल हिरव्या पानाला
होता फांदीचा आधार,
झाड वाळून सापळा
आता सोसवेना भार..!

                              कवी - के. गणेश
                               ९०२८११०५०९ मराठी कविता "वादळ"

Rajnikant Bedage

नवे डाव सारे अंधाराने पेरले होते, मी वाट उजलण्यासाठी हृदय जाळले होते, किनाऱ्यावर होता धोका म्हणूनी, नौकेला वादळात लोटले होते ! #मराठी #Nojoto #वादळ #प्रेम

kavi sagar chavan

वादळ "मराठी कविता #WistfulTalks #जीवनअनुभव

read more
mute video

Latika Chawda "लाली"

mute video

Latika Chawda "लाली"

mute video

निशब्द देव

#वादळ डोळ्यात उठले होते बहुतेक #मराठी #शायरी

read more
mute video

Vin's Bansode

वादळ वाट अचूक होती

प्रश्न सारे चूक होती

बेभान सैर होती

मन कवडी स्तब्ध बोल होती. #वादळ

सतीश देशपाडे

वादळ.....

read more
mute video

shubham Balbudhe

#भगवा वादळ#

read more
भगवा वादळ #

पावणखिन्डीत बाजी प्रभु नी जर बाजी मारली नसती!!
तर स्वराज्याची बाजी(शिवचरित्र)सगळया जगाला कळलीच नसती!! #भगवा वादळ#

Shama patil sanghvi

#गुलाबी वादळ #poem

read more
शांत सागरात पाणी खळखळत होतं 
हवेच्या हलक्याश्या झोतात हेलकावत होतं 

संथ चालीत प्रणयी निसर्गाची छोटा होती
निर्विकार झुल्यात भावनांची साथ होती

 अचानक एक गुलाबी वादळ दुरुन येताना दिसलं 
वाटलं माझ्या लाटांना हे छेडेल 

माझ्या तन मनात स्पर्श करून सहचालीत मीसळवेल
झालंही तसंच 

मलाही गुलाबी वादळात वीरावं लागलं 
शांत लाटांना फेसाळावं लागलं 
गुलाबी पवना सोबत चालावं लागलं 
आणि किनाऱ्याचे चुंबन घ्यावं लागलं... #गुलाबी वादळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile