Nojoto: Largest Storytelling Platform

New भीमाचा मुलगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भीमाचा मुलगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भीमाचा मुलगा.

    LatestPopularVideo

Håmrãj Bañsødë

सोलापूर जिल्हा भीमाचा किल्लाह 🙏 #Music #nojotovideo

read more

Samarth

माझा मुलगा #स्पोर्ट्स

read more

पी.आर.जवंजाळ

मुलगा आहे म्हणून काय झाल भावनामध्ये गुंतून तो ही लाजतो 
शब्दाने कधी बोलत नाही पण झुकलेल्या नजरेतून सार् काही सांगतो डोळ्यातून नाही बोलता आले की गळ्यातल्या गालात नकीच हसतो 
नाव तिच येता कोणाच्या ओठी त्याचा जीव कावरा बावरा होतो कधी चुकून भिडले नजर त्याची तर त्या क्षणातच तो विरघरून जातो 
इतराणं समोर नेहमीच उगातच तिची तारीफ करत हिंडतो शब्दाडखतात त्याचे ती दिसताच मित्रांमधला वाघ मने तेव्हा मात्र घाबरतो शब्द जुळले चुकून तर नोट्स हवेत ग तुझे सांगून एस च्या तासाला तिच थेरीच पुस्तक घेऊन येतो 
त्याच तिच्या नकळत झालेल्या एका स्पर्शाला आठवून तो आज ही शाहरतो
हळवा आहे तो ही पन् साऱ्यासमोर धीराने वागतो
 कधी परिथितीच् ओझं घेऊन   
तर दुःख च गाठोडं घेऊन उनवणी तो फिरतो सगळं नाही ग सांगता येत तुला आई 
म्हणत तेव्हा जाऊन तिला बिलगतो 
मुलगा आहे म्हणून काय झाल गुंतून भावनामध्ये तो ही लाजतो
             पी.आर. जावंजाळ

©पी.आर.जवंजाळ #मुलगा.................
#बेस्त्



#adventure

Amruta Kulkarni

धाडसी मुलगा #krishna_flute #story

read more

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more

Devesh Thakur

Prafulla Pednekar

मुलगा परदेशी आईचे लक्ष मुलापाशी. जसं की (घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी ) #मराठीप्रेरक

read more

Shweta pawar

मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दीव्यची वात आहे हे लक्ष्यात ठेवा #Shayari #nojotophoto

read more
 मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दीव्यची वात आहे हे लक्ष्यात ठेवा

Sarju Aloney

वंशाचा दिवा मुलगा असेल पण तीच नसेल तर दिवा कसा लागेल राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार

read more

Uttam Karmalkar

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांना पत्र प्रिय गुरूजी, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, नसतात सत्यनिष्ठ .. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile