Find the Latest Status about छत्रपती status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छत्रपती status.
HARSHIT369
वीरो के वीर थे छत्रपती शिवाजी एक महान शूरवीर थे छत्रपती शिवाजी बलिदान उन्होने अपना दिया सर ना उन्होने झुकने दिया पुरे हिन्दुस्तान कि शान थे छत्रपति शिवाजी, मराठाओं का गोरव थे छत्रपती शिवाजी..!! ©Shreehari Adhikari369 #छत्रपती शिवाजी #छत्रपती शिवाजी Jayanti
Ramkrushna N. Dhokane Patil
झाले बहु होतील बहु परी याची सम हाच मारिले दृष्ट रक्षिले स्रुष्ट कीर्ती अजूनही नभिच्याही उंच-उंच भेदुनी गुलामीची अंधकार, करून गडगडाट माँ जिजाऊ च्या उदरी जन्मला बाळ शिवराय। जेथुन फिरला गाढवाचा नांगर तेथेच वसविले विद्येचं माहेरघर। रायरेश्वरी बाल शिवाजी शिवशंभू साक्षी एक प्रतिज्ञा एक अभिवचन संपविल जुलमी यवन। पाती पाती गवताची पाती झाली तलवारीची पाती बच्चा-बच्चा रणी गर्जे शिवशाहीची तलवार तळपती। लढला बाजी वीर तानाजी अन असंख्य वीर लढले एक शब्दा खातर ते सात वेडे लाखोंना भिडले। अफजल फाडला शाहीसत्या तोडला आणि कित्येक येथे दफन तह जाहले मर्द लढले अन दफन केले इथेच यवन। सुवर्ण सिंहासन सजले रायगडी आरूढ झाले जनपती माझा राजा झाला सकलांचा छत्रपती। नभी असेल चंद्र-सूर्य जोपर्यंत भगवा राहील डौलत माझ्या राजाची कीर्ती गर्जेल दिग-दिगंतात। झाले बहु होतील बहु परी याची सम हाच मारिले दृष्ट रक्षिले स्रुष्ट कीर्ती अजूनही नभिच्याही उंच-उंच ।। - रामकृष्ण ढोकणे पाटील छत्रपती
छत्रपती
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
होतील बहु किर्तीवंत जगती, सर्जासंभाजीसम होनार नाही. जगतील बहु स्वयेची करणे, देशधर्मापायी ऐसा मरनार नाही... कवीराज #छत्रपती
hemlata mandle
श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत रोखली आग..... देव आमुचा छञपती, एकटा हिंदु वाघ.....हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद....धन्य-धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज || ॥ मुजरा'राजे'मुजरा ॥ ॥ जय भवानी जय शिवाजी ॥ #छत्रपती
शुभम दि. कांबळे
होय मी चाहता आहे सह्याद्रीच्या हरएक कड्या कपारीचा, डोंगर दरीचा, वाहणाऱ्या प्रत्येक लहरीचा, झुळझुळनाऱ्या पाण्याच्या थेंबा थेंबाचा, सुकलेल्या काडीचा, हिरव्यागार झाडीचा...! कारण माझ्या राजांचा सहवास होता तिथे, अजूनही गुणगुणते तिथली हवा महाराजांची गौरव गाथा...! हवेचा प्रत्येक स्पर्श आजही गुणगुणतो, तिथे छत्रपतींचा आदर्श, विचारांच्या चालू असलेल्या कत्तली पाहून, आकांताने सांगते छत्रपतींचा गुणधर्म, तिथल्या मातीच्या कणाकणात, रुजलेल्या शिवविचारांना आज मी पाहिलं, माझ्या धुंद नजरेनं, मी अंगीकारणार शिव विचार, जिजाऊंच्या उदरातून माय-भुवरती अवतरलेल्या, या शौर्याच्या वीराला.. एका अखंड ज्वालामुखिला माझा त्रिवार मुजरा... -शुभम दिपक कांबळे छत्रपती
छत्रपती
read moreRaybhan Y. Sonawane patil.
"छत्रपती"! तुमच्यासाठी आज, तळमळतोय हा भगवा. लुप्त झालेला आमच्यातला, "स्वाभिमान"! येऊन पुन्हा जागवा!! धरा कान अमुचे! "बिनधास्त"! कानाखाली वाजवा !! करून घ्या आमच्याकडूनी, महाराष्ट्र धर्माची सेवा!! थु:थु: झाली आज आमची, होईना कुठे वाह:!वा!! होणार कशी? आहे कोठे छावा? मर्दानगी शिकवाया राजं! हिंदु धर्म रक्षावया! भारत भूचा कण कण बोलतो- "शिव छत्रपती पुन्हा या!!..2." कवी:-रा.या.सोनवणे पाटील. (7558507276). "छत्रपती!!."
"छत्रपती!!."
read moreJiyansh Photography
छत्रपती शिवाजी महाराज #शिवाजीमहाराज #छत्रपतीशिवाजीमहाराज #छत्रपती #मराठीपौराणिक
read more