Nojoto: Largest Storytelling Platform

New सावल्यांचा खेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावल्यांचा खेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावल्यांचा खेळ.

    PopularLatestVideo

Sujata Chavan

sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan #खेळ#

Lotus Mali

#YearEnd गुंतूनी गुंतलो मी तुझ्या नात्यात असा हा गुंता आता मज खुलेना सांगू तरी कोणास मी ही व्यथा नात्यांची अबोल नात्यांचाच हा खेळ सारा.....

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

read more
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... खेळ भावनांचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

read more
पावलांशी अडखळते
सावली उन्हात...
अविरत सुरु असतो 
खेळ भावनांचा मनात...
--प्रेरणा 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... खेळ भावनांचा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 शुभ संध्या आज मी दोन शब्द दिले आहेत आणि त्या दोन्ही शब्दांचा एका वाक्यात वापर करायचा आहे. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्

read more
आयुष्य म्हणावं 
की खेळ...
माणसाचा माणुसकीशी 
तुटलाय मेळ...
--प्रेरणा
 मित्रानों💕
शुभ संध्या
आज मी दोन शब्द दिले आहेत आणि
त्या दोन्ही शब्दांचा एका वाक्यात वापर करायचा आहे.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्

Prerana Jalgaonkar

त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल

read more
त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल्या ढगांनी
क्षणार्धात अंधार करून आणला....
मला वाटलं आता तो येईल...
धो...धो...
आणि त्या कोकीळेची तहान भागवेल....
पण छे....! हो...!
कसलं काय....!
ते ढगही फसवे निघाले त्याच्यासारखे....
आतून एक अन् बाहेरून एक...
ते ढग मला वास्तविकतेची
जाणीव करवून गेले...
सोबतच त्या कोकीळेचाही
जीव अधीर करून पळून गेले...
--प्रेरणा  त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... खेळ भावनांचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

read more
पावलांशी अडखळते
सावली उन्हात...
अविरत सुरु असतो 
खेळ भावनांचा मनात...
--प्रेरणा 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... खेळ भावनांचा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 शुभ संध्या आज मी दोन शब्द दिले आहेत आणि त्या दोन्ही शब्दांचा एका वाक्यात वापर करायचा आहे. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्

read more
आयुष्य म्हणावं 
की खेळ...
माणसाचा माणुसकीशी 
तुटलाय मेळ...
--प्रेरणा
 मित्रानों💕
शुभ संध्या
आज मी दोन शब्द दिले आहेत आणि
त्या दोन्ही शब्दांचा एका वाक्यात वापर करायचा आहे.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile