Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याचा मध्यबिंदू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याचा मध्यबिंदू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याचा मध्यबिंदू.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

उत्सव आयुष्याचा..

read more
आयुष्य फार गूढ आहे
क्षणात भांडावं तर क्षणात रडावं,
कुणी पाहिलाय उद्याचा सूर्य,
प्रत्येकानं इथं मनसोक्त बागडावं.! उत्सव आयुष्याचा..

कवी - के. गणेश

आयुष्याचा बोध..

read more
भूतकाळ साक्षी ठेवून
मी माझा शोध घेतो,
मनाच्या तळाशी जावून
आयुष्याचा बोध घेतो.!

@kganesh आयुष्याचा बोध..

कवी - के. गणेश

आयुष्याचा रंगमंच

read more
आयुष्याच्या रंगमंचावर
टाळ्या प्रत्येकासाठी,
वाजत नाहीत..
जीव ओतून रंगवतात
काही पात्रं भूमिका पण,
रंगमंचावर गाजत नाहीत.!

              @kganesh आयुष्याचा रंगमंच

KAVITA YADAV

बोध आयुष्याचा

read more
mute video

snehal chandanshive

अर्थ आयुष्याचा...... #मराठीकविता

read more
mute video

कवी - के. गणेश

आयुष्याचा गुंता

read more
प्रचंड मेहनत घेऊन
एखादं छोटसं स्वप्न पहावं,
अन् क्षुल्लक कारणावरून
क्षणार्धात उध्वस्त व्हावं..

पानगळ झालेल्या झाडासारखं
आयुष्य उगाच होत नाही,
घुसमट होते मनाची
वेळ पुन्हा येत नाही..

भूतकाळ आठवून रडतांना
पुढं अंधार दिसतो,
जगण्याचा गुंता सोडवताना
खेळ डोळ्यासमोर फसतो..

जणू रणरणत्या उन्हातही 
सावलीची आशा वाटते,
अन् अनवाणी चालताना
उरात दुःख दाटते...

कधी कधी असं होतं
दुःख वाटताही येत नाही,
नव्या उमेदीनं पुन्हा
पेटताही येत नाही...

                  @kganesh आयुष्याचा गुंता

Vishal Dandge

आयुष्याचा चार्जर म्हणजे मित्र #मराठीकविता

read more
Dosti quotes in Hindi  आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि,
नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे.
मित्र!!

©Vishal Dandge आयुष्याचा चार्जर म्हणजे मित्र

VinayaKadamVlogs

आयुष्याचा एवढा कंटाळा आलाय ना ? #Comedy

read more
mute video

Sona jaybhaye

आयुष्याचा प्रवास💃💃💃💃💃

read more
💃जन्मापासून च्या 
पहिल्या श्वासापासुन तर..,
मरना जवळीक च्या
शेवटच्या श्वासापर्यंत चा हा 
आयूष्याचा प्रवास.........
सुरुवात कुठून?????
विश्रांती कुठे?????
आनंद कुठे?????
अन...,
शेवट कुठे?????
असा हा ...,
आयुष्याचा प्रवास ...........💃 आयुष्याचा प्रवास💃💃💃💃💃

Vaishnavi Pardakhe

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile