Find the Latest Status about जीवाला जीव देणारे मित्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवाला जीव देणारे मित्र.
yogesh atmaram ambawale
"मैत्री" एक मैत्री म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि सुदामा ह्यांची जीवाला जीव लावणारी, तर दुसरी मैत्री म्हणजे छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश ह्यांच जीवाला जीव देणारी. मैत्री #collab #yqtaai #मैत्री #yqmarathiquotes #मैत्रीचेनाते "मैत्री" एक मैत्री म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि सुदामा ह्यांची जीवाला जीव लावण
vishal patil
एक तुझ्यासाठी जिव माझा जळतो,नेहमीच हा फ़क्त तुझ्यामागे पळतो,तुला बघण्यासाठी नेहमीच वळतो, आणि एक तुला मिळवण्यासाठी रात्री एकट्यात रडतो... 🦋🦋🦋 -विशु... जीव...
its.vedee
मनाला ज्याची तक्रार आहे, त्याचावरचं जीव आहे; माना की, घाव पण तोच, वेदनेवर फुंकर पण तोच! ... ©its.vedee जीव
jeev
मेरी परेशानियों से कोई इतना है परेशान की उनको मेरा वक़्त अब परेशानियों सा लगता है ,पर वो नहीं जानते पहला मिलना भी परेशानियों जैसा था। #जीव #sj
♥️Raj Kamble♥️
तीळ तीळ जीव तुटतो... काही जीव वाचवण्यासाठी, भव्यदिव्य आभाळ रडतं धरनीची तहान भागवन्यासाठी! -राज- ©♥️Raj Kamble♥️ जीव #humantouch
neeraj gupta
जब सूरज के घोड़े, जुगनू के घर सोने लगते हैं तब चुल्लू भर पानी, सागर होने लगते हैं जीव #HopeMessage