Nojoto: Largest Storytelling Platform

New लाजून हासणे अन् हासून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाजून हासणे अन् हासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाजून हासणे अन् हासून.

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

read more
आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

Lotus Mali

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari

read more

Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

#fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त #शायरी

read more

राजकारण

सोलापूर/कुईवाडी : घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले.. आजी-आजोबा एका नातेवाइकांच्या लग्नाला गेले.. सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित् #भयकथा

read more

I am Shayra (Ashvini Yamagar)

#jaishreekrishna गणपतीच्या दंतकथा अन् शिकवण -Ashvini Yamagar #Society

read more

Sujata Chavan

#तू अन् मी# #लव

read more
_*मोहक त्या क्षणांत
  विरघळून असे जावे...
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
   एकरूप होऊन जावे...*_
                       *Yedu...!!*

©Sujata chavan #तू अन् मी#

Lotus Mali

मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile