Find the Latest Status about तायडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तायडे.
Nishant Tayade
आठवणी!!! स्वतःच्याच जुन्या आठवणीत माझं मन रमते, मग आठवणींच्या ओघापाई मन माझं नरमते. आठवतात त्या शाळेत केलेल्या चेंगळ, मित्रांसोबत स्कूलबस मध्ये घातलेला गोंधळ. अभ्यसापाई कधी खूप मार ही खाल्ला, कधी घरचे तर कधी शिक्षक करत कल्ला. पण शाळेतील मजा होती फारच न्यारी, तिथेच भेटली होती आयुष्यातील सच्ची यारी. पण आता अनोळखी शहरात कधी पोहोचलो काही कळलेच नाही, मात्र सतत गावाकडची आठवण येतच राही. पण अस्तित्व विसरून जुन्या गोष्टीत जगू नये, अन् माझं मन एकटाच हा दुरावा सहे. मग कामात गुंतलो एवढा की आपल्या माणसांसाठीच वेळ उरला नाही, पण जुनी आठवण येताच डोळ्यात अश्रू आणून जाई. काय करू हा दुरावा माझा मी एकटाच सहे, माझा मीच एकटा सहे..... स्वतःच्याच जुन्या आठवणीत माझं मन रमते, मग आठवणींच्या ओघापाई मन माझं नरमते. - निशांत तायडे आठवणी!!! - निशांत तायडे
pooja d
विस्कटलेले तुझे प्रेमभाव सख्या, सावरू दे मला सरणारी काळोखी रात्र ही तू थांबवशील ना तिला ?? प्रतियोगिता - ४० विषय - चारोळी collab स्पर्धा (comedy सुद्धा लिहू शकता) एक काळोखी रात्र हा विषय नागेश तायडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन नागेश
pooja d
दुसऱ्याच्या मिठीत विसावली ती !! अस का तू होऊ दिलंस ?? ती निघून गेली की तू प्रेम कमी दिलंस ?? प्रतियोगिता - ४० विषय - चारोळी collab स्पर्धा (comedy सुद्धा लिहू शकता) एक काळोखी रात्र हा विषय नागेश तायडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन नागेश
sandy
#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा