Nojoto: Largest Storytelling Platform

New जातो माघारी पंढरीनाथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जातो माघारी पंढरीनाथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जातो माघारी पंढरीनाथा.

Stories related to जातो माघारी पंढरीनाथा

    LatestPopularVideo

Vin's Bansode

#विझून जातो दिवा #poem

read more
विझून जातो दिवा इथला 
पाऊसच वारा अति होता

पुन्हा पेटवले तैसा ज्योत
उसासणारा श्वास माझ्या जवळ होता

@kavi_graj #विझून जातो दिवा

Narayan Sontakke

"अजुन प्रेमात गुंतत जातो"

read more

khushboo subraj tiwari

#laughter हँसी बहुत कुछ कर जातो है #कविता

read more
इत्तु-सी हँसी सुने पन को खुशियों से भरती है, 
एक सुने जीवन में उमंग बन आती है, 
इत्तु सी हँसी बहुत जादू चलाती है........

कभी खड़ूस को cute बनती है, 
कभी बूढ़े दादाजी को जवानी याद दिलाती है, 
इत्तु सी हँसी जीवन जीने का जरिया बन जाती है........ #laughter हँसी बहुत कुछ कर जातो है

Govind Patil

#jaishreekrishna होळी हा सण का साजरा केला जातो #मराठीसंस्कृति

read more

shayar_dillwala

तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस तरी मी हुरळून जातो... नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो... तू दिसशील या आशेने तुझ्या घरा पासून मी वळून जातो. #Bicycle

read more
तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस
तरी मी हुरळून जातो...
नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो...
तू दिसशील या आशेने
तुझ्या घरा पासून मी वळून जातो...
जेवढ्या हव्याशा आहेत तुझ्या आठवणी
तेवढ्याच त्रास दायक सुद्धा,
मी कधी कधी त्यांच्या पासून पळून जातो...

©shayar_dillwala तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस
तरी मी हुरळून जातो...
नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो...
तू दिसशील या आशेने
तुझ्या घरा पासून मी वळून जातो.

अल्पेश सोलकर

कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो..
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

Pavan Dhongade

आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती मला भेटायची.... Pavan Dhongade #Shayari

read more
आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती 
मला भेटायची 
तिथे जाताच आठवणींनी भिजलेले डोळे इकडेतिकडे तिला शोधायची,
तर कधी कधी ती मला भेटाल्या वर एक वेगळीच जादु व्हायची
तिला बघताच क्षणी ह्रदयाची धडधड वाढत जायची....
Pavan Dhongade आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती मला भेटायची....
Pavan Dhongade

Gayatri Modhave

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात #Poetry

read more
ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात,
भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

©Gayatri Modhave ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात

Supriya Yewale

#lonely माणूस ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो #मराठीविचार

read more

Ramukodmalwar

१२ वर्षा तून एकदा पुष्कर गंगा स्नान साठी कुंभ मेला भरल्या जातो #मराठीविचार

read more
पुश्कर् गगा स्नान्

©Ramukodmalwar १२ वर्षा तून एकदा पुष्कर गंगा स्नान साठी कुंभ मेला भरल्या जातो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile