Find the Latest Status about उन्हाळी मिरची लागवड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळी मिरची लागवड.
Komal Pardeshi
अल्पेश सोलकर
हसतोय मी रडतही नाही... उन्हाळी पाऊस ढगांचाही नाही.. होकरात मी नकारही नाही.. दयाळू मी. जुलमीही नाही... हसतोय मी रडतही नाही... उन्हाळी पाऊस ढगांचाही नाही.. होकरात मी नकारही नाही.. दयाळू मी. जुलमीही नाही...
Monika jayesh Shah
yogesh atmaram ambawale
मी बोलतो तेच खरं !!! ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही, मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही. आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा, कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा. ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात, हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात. खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही, कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या
Secret Quotes
सगळ्यांना नाही पण असतात काही मुली त्यांच्या साठी स्पेशल.. रांडा बऱ्या म्हणा तुमच्या पेक्षा येवढंच फरक आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात की त्या संन्मानाने पेशा ने करतात पोटा साठी आणि तुम्ही एका गोष्टी साठी प्रेमाच्या किंवा भावनांशी खेळून धंदा करतात एक मुखवट्या आड लपून, एका वेळेस रांडावर प्रेम करून तिला जवळ केलेलं बरं पण अश्या भावनांशी खेळणार्या मुलीं बाबतीत खुप नफरत मनात भरत चाललीय, अशी तरी सोडून नाही जाणार कधीच असल्या मुलीला जीव लावला तर पण अशा बाजारु मुली आहेत काही ज्या फक्त पैशा मागे पळणाऱ्या आहेत, आशय काय घेयचा यातून बाकी लोकांनी समजायचं रोज एक मित्र पण आणि स्वतः मी पण त्यातून गेलोय. AS Patil✍️ आठ दिवसा पूर्वी एक गोष्ट समजली त्याला पण मी साक्षी होतो त्या नंतर आज पण दुसऱ्या मित्रा सोबत परत दुसरी गोष्ट घडलीय विश्वास उठला जगावरचा एवढे
Prerana Jalgaonkar
घर कोळ्यांचं(लेख👇) उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ
Prerana Jalgaonkar
घर कोळ्यांचं(लेख👇) उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ