Nojoto: Largest Storytelling Platform

New रुपी गुंतले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रुपी गुंतले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुपी गुंतले.

    LatestPopularVideo

Chand Kalakamb

मन माझे गुंतले ❤ #मराठीप्रेम

read more

A Saran

#मनुष्या रुपी #बाण

read more

Aklesh Yadav

#klrahul जीवन रुपी नैया #विचार

read more

Mohit Jain

शब्द रुपी भेट ✍️ #Quotes

read more
शब्द रुपी भेट . .


काय लिहू आई तुझ्यासाठी 
शब्द अपुरे आहेत माझ्या जवळ . .
इतकं मात्र सांगू शकतो मी मनापासून 
मला समजून घेणारी आहेस तु केवळ . .

मी निशब्द असताना देखील नेहमी 
जाणतेस तु मनात असलेली घालमेल . .
हवं काय असतं कोणाला कधी कसं 
याचा उत्तम साधत असतेस समेट मेळ . .

वात्सल्याची मूर्ती आहेस तु आई 
तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवणार. .
खटके जरी उडत असतील आध्ये मध्ये 
वचन देतो तिथल्या तिथे वेळीच मिटवणार. .

तु दिलेल्या संस्कारांचे गोडवे गायले जातात 
असे तु स्थान मिळवून दिलेस चारचौघात . .
कलागुणांना मिळेल प्राधान्य माणुसकी जपलेला
अशी आमची ख्याती गाजेल लवकरच त्रिखंडात . .

आज तुझा जन्मदिवस , जिने दिले मला अस्तित्व 
ऋण तुझे , फेडू शकणार नाही या तरी जन्मात . .
जन्मदिनाच्या स्नेह गंधित शुभेच्छा वात्सल्यमूर्ती 
तुला प्रफुल्लित ठेवण्याचा हेतू असेल माझा प्रत्येक कर्मात . .

©Mohit Jain शब्द रुपी भेट ✍️

DR. LAVKESH GANDHI

पेड़ # # पेड़ रुपी जीवन #

read more

Nikhil Thok

😘प्रेम रुपी आकर्षण 😟

read more
प्रेम रुपी आकर्षण


सागरातील उठलेल्या तूफान लहरी या कायम स्वरूपाच्या नसतात त्या काही वेळाने शांत होतात, तसेच तुझ्या मनात उठलेल्या प्रेम रुपी लहरींना शांत होण्यासाठी थोडा वेळ लागेलच ना..
तुम्हाला काय वाटतं.?


निखिल ठोक 😘प्रेम रुपी आकर्षण 😟

Govind Pannu

कोरोना मिट जाएगा पर जातिवाद रुपी वायरस कोई नहीं मिटाएगा #बात

read more

Chaya Dhawale

शुन्यात असते नजर सारखी भान कुठे मज रहात आहे वसतोस तू हृदयात माझ्या गुंतले मी तुझ्यात आहे #nojotophoto

read more
 शुन्यात असते नजर सारखी 
भान कुठे मज रहात आहे 
वसतोस तू हृदयात माझ्या 
गुंतले मी तुझ्यात आहे

Sarika Joshi Nautiyal

Imran Shekhani (Yours Buddy)

आत्मविश्वास रुपी डोर को जब तक #आत्मविश्वास #सफलता #ownvoice #Original #lifequotes #philosophical #thought #fundaoflife #YoursBuddy #विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile