Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवरायांची गारद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवरायांची गारद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवरायांची गारद.

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

read more
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब

माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असत आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....

जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं...
.शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... 
जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...
असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी 
अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.
....नवा सुराज्य स्थापित केलं.....हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!

जय जिजाऊ !!

जय शिवराय !!
सुत्रसंचालिका माधुरी चव्हाण इंदापूर जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

रवि फलटणकर

आकाशी लहरते शिवरायांची पताका..🚩 #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे. झिजावे जनासाठी... #झिजावेजनासाठी हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नेहमीच झिजावे जनासाठी
कर्म फक्त जनकल्याणासाठी.
शिकवण ही छत्रपती शिवरायांची
जन्मले जे माँ जिजाऊ पोटी.
माँ जिजाऊंचे धडे छत्रपतींनी गिरवले
जनसामान्यात कधीच भेदभाव न केले.
सर्वधर्मसमभाव हे एकच धोरण ठेविले
सर्वप्रथम रयत हेच त्यांनी जाणिले.
राजे ते आपले झिजले नेहमी प्रजेसाठी
वेगळे कुठलेच नियम नव्हते आप्तजनांसाठी.
नेहमीच झिजावे जनासाठी 
शिकवण हीच आली त्यांच्या आचरणातून
कार्य त्यांचे इतके थोर 
कधीच कमी होणार नाही मनामनातून. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे.
झिजावे जनासाठी...
#झिजावेजनासाठी

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.

Sarita Prashant Gokhale

काव्य प्रकार -- षटकोळी काव्य लेखन १२.१.२०२१ शीर्षक:-राजमाता जिजाऊ अशी घडली जगी जाधवांची कन्या थोर #मराठीशायरी

read more
षटकोळी काव्य 

अशी घडली जगी
जाधवांची कन्या थोर
बनली पालनहार त्राता,
भोसले घराण्याची शान
बाळकडू शिवबाला दिले
धन्य जिजाऊ माता..

गुढी उभारली स्वराज्याची 
शिवबावर केले संस्कार
मातृत्वाची माय माऊली,
खंबीरतेने संकटास भिडण्या
मर्द मावळ्यांचीही अशी
बनली शिवरायांची सावली..

स्वप्न स्वराज्याचे मनी
तुझ्या धाडसाचा गर्व
मायलेकी केल्या मुक्त,
धीर झाली रयतेचा
अब्रू वाचविण्या सारे 
केले कायदेही सक्त..

राजमाता जिजाऊची आज 
त्रिखंडी गाजे कीर्ती 
अमर स्फुर्तीची गाथा,
माता मावळ्यांच्या संगे
दिली स्वराज्यास गती
चरणावर टेकवू माथा..

©Smita Raju Dhonsale काव्य प्रकार --
षटकोळी काव्य लेखन
१२.१.२०२१ 

शीर्षक:-राजमाता जिजाऊ

अशी घडली जगी
जाधवांची कन्या थोर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile