Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्यातील गैरसमज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्यातील गैरसमज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यातील गैरसमज.

    PopularLatestVideo

pournima sadavarte

#"नात्यातील दुरावा " कविता #allalone

read more
"दुरावा हा असा कसा....
आणी तुझ्या माझ्यात हा आलाच कसा??
नाती घट्ट असतात, ती फक्त
जपावी लागतात.....।।
अपूर्ण राहते ते नाते...
कधी जोडली स्वार्थासाठी...
आणी ते बंधन नसते कधी..।।

आठवणींच्या ओंजळीत हरवून जायचं...
मागचे सगळे विसरून पुढे चालायचे...
न बोललेले शब्द भयानक असते...
ज्याला समजेल त्याच्या हृदयाला भिडणारे असते....।।
दुरावा--असाच असतो हे नशीब नाती जोडण्याची पुन्हा ठरवतो...
नको असलेल्या त्रासातून स्वतः ला मुक्त 
करायचे.....
बांधलेल्या बेडयांना स्वतः तोडायचे असते....।।
खरचं ,दुरावा खरच गरजेचा असतो...
तो पुन्हा एक मेकांना जवळ आणतो...
पुन्हा नाते जोडतो....
आणि पुन्हा नात्यात विश्वास जपतो.....।।"

©pournima sadavarte #"नात्यातील दुरावा "
कविता

#allalone

nitin bodke

गैरसमज

read more
गैरसमज हे मॅगीसारखे असतात, लगेच होतात् तेही फक्त २ मिनिटात . गैरसमज

Ajay Patil

#Flute गैरसमज.. #Poetry

read more

RJ कैलास नाईक

#समज गैरसमज #nojotophoto

read more
 #समज गैरसमज

somnath gawade

#समज-गैरसमज

read more
एखाद्याविषयी
चांगला समज
पसरवण्यापेक्षा
गैरसमज पसरवणे
अधिक सोप्पे असते.
🤣😂😊😫 #समज-गैरसमज

RJ कैलास नाईक

#समज गैरसमज #nojotophoto

read more
 #समज गैरसमज

Rupesh_P

समज की गैरसमज? #मराठीकविता

read more
प्रेमासाठी जी फिरली दारोदारी
तिच्याकडेच मी 'प्रेम' भिक मागु लागलो

भाळलो स्वतः की.., तिच्या जादूने ?
तेव्हाच तर मी थोडा..थोडा वेड्यासारखा वागलो

आता पुन्हा 'स्वप्नांचा त्रास' नको म्हणून
मी ऱात्री ही जागु लागलो.

'श्रद्धा' की, नुसतीच 'अंधश्रद्धा' ?
जेव्हा कळली मलाच माझी.
अन, जरा जास्तच प्रेम
मी 'माझ्यावरच' करु लागलो !!

©Rup_Resha समज की गैरसमज?

Secret Quotes

खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात गुंफूनी आज या जिवाशी...

read more
जीवन हे आधीच कोड बनवलय
अजून का हे कोडे...
एका थकलेल्या जिवाशी का खेल
हा नियतीचा,,
जिथे आधार हवाय देहाला तिथे
अडथळा नातीचा..
कासावीस होतो आज हा देह
झिजताने..
असं झालंय की आता सोडावा हा डावं
या मातीत जन्मोजन्मिचा...? खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात
गुंफूनी आज या जिवाशी...

vishwas Desai

🌹पूर्वीची लोक आणि गैरसमज 🌺 #जीवनअनुभव

read more

Diksha Wardhe

दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

read more
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि,
नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने.
साखरेचे गोड गोड आहे हे लाडू,
नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू.
साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु,
दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू.
फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू,
नात्यातील रागाला जरास दूर हटवू.









 दिवाळी साजरी करू दिवे लावूनी,
नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile