Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारता.

    PopularLatestVideo

Danny Dhangar

पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤ लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥

read more
पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤
लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥😎✌

🙏 Danny bhai 😎🙏 पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤
लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥

shraddha balkrushna khedkar

सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न के

read more
काय बोलु आता शब्द न उरले.                                   हिशोबाचे नोंद मी नाही कधी मांडले.                                         जमाखर्च मला नाही कधीं कागदावर उमटावसा वाटला.                                                     मी पणाचा मोठेपणा मला नाही कधीं दाखवसा वाटला जबाबदारी ही कोमलत्यां वयातच उमगली                              थोड्याशा पगार मध्ये adjustmentमात्र समजली                    त्यांमधून तुमच्या हौसमौज भागवल्या.                            तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य यांलाच                                        मी केलेल्या कष्टाचं समाधान मानलं.                                तरीही मलाच का बोलणें.                                             शब्दांचे वार मलाच का ग मिळणे.                                       १० वर्षांचा प्रवासांत आलें खुप कांटे.                                   मी सोसल्या त्या काट्यांचा हिशोब कसा देऊ                                                                      सांग आता तुम्हीच मी कसा काय कर्तव्य यांचा हिशोब कसा लिहु??????????? ... सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न के

yogesh atmaram ambawale

#माझे_प्रेम#yqtai#yqmarathi#YourQuateAndMne#bestyqmarathiquates मला विचारतात, काय, तुम्ही कधी प्रेम केलं होतं ? आता काय सांगू ! आज ही करतो आ

read more
माझे प्रेम

मला विचारतात,
काय, तुम्ही कधी प्रेम केलं होतं ?
आता काय सांगू !
आज ही करतो आहे.
❤️💛💚💙❤️ #माझे_प्रेम#yqtai#yqmarathi#YourQuateAndMne#bestyqmarathiquates
मला विचारतात,
काय, तुम्ही कधी प्रेम केलं होतं ?
आता काय सांगू !
आज ही करतो आ

somnath gawade

माफी असावी न विचारता कॉलब केलंय😉😊🙏 उगाच आपलं काहीतरी...😉 #शब्दवैभव #yqbaba #yqdidi #yqtaai #letscollab #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
मला प्रचंड आवडतं भावनांना शब्दात गुंफायला;
अव्यक्त भावनांना शब्द सुमनांनी सजवायला. माफी असावी न विचारता कॉलब केलंय😉😊🙏
उगाच आपलं काहीतरी...😉
#शब्दवैभव
#yqbaba #yqdidi #yqtaai 
#letscollab  #YourQuoteAndMine
Collaborating wit

Amsingh Shivam

#Emotional # सोचता हूं विचारता हूं पछताता हूं मैं | Amsingh Shivam 𝒂𝒍𝒇𝒂𝒂𝒛_𝒆_𝒎𝒆𝒓𝒂𝒋 The Inner Voice pavan sen perceptions.✍️(anshul gupta) Ei

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट जाते कुठे ? #हीवाटजाते चला तर मग लिहुया. हा विषय Pooja Dongare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही वाट जाते कुठे ?
कुणाला विचारता हा प्रश्न,प्रवास सुलभ होत असे.
स्वतःस विचारता हा प्रश्न 
प्रवास सुरु होण्याआधीच आडकाठी येत असे.
उत्तरे अनेक मिळतात कुठल्या उत्तराशी जावे हे समजत नसे
ह्या विचारात वेळ निघून जात पाय तिथेच थांबत असे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

ही वाट जाते कुठे ? 
#हीवाटजाते
चला तर मग लिहुया.
हा विषय
Pooja Dongare यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

चहा प्रेमी... #tealover #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #मराठीकविता खूप प्रवास झाला आज.🏍️ घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷‍♂️ थोडं आराम करावं वाट

read more
खूप प्रवास झाला आज.🏍️
घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷‍♂️
थोडं आराम करावं वाटलं.🛌
बेड वर पडताच,
सौ ने बाम लावू का? प्रश्न केला,
तर आईने काहीच न विचारता..
गरमागरम आल्याचं चहा आणून दिला.☕ चहा प्रेमी...
#tealover #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #मराठीकविता 
खूप प्रवास झाला आज.🏍️
घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷‍♂️
थोडं आराम करावं वाट

Sarita Prashant Gokhale

प्रणू चाराक्षरी समूह आयोजित उपक्रम:-ठेवणीतल्या जुन्या वस्तू दिनांक:-५/८ /२०२१ विषय:-खलबत्ता

read more
प्रणू चाराक्षरी 

खलबत्ता 
लोखंडाचा
सोबतीने
दगडाचा..१

किती रूपे
आली याला
नाव आधी
उखळाला..२

एकजीव
मिश्रणाची,
चव देई
वाटणाची..३

कितीजरी
आकारले
काम छान
बजावले..४

सारे घाव
झेलताना
उखळाने
पेलताना..५

बदलत्या
जमान्यात,
कुठे गेला
ठेवण्यात..६

खेडोपाडी
विचारता,
चव देतो
खलबत्ता..७

©Smita Raju Dhonsale प्रणू चाराक्षरी समूह आयोजित

उपक्रम:-ठेवणीतल्या जुन्या वस्तू

दिनांक:-५/८ /२०२१

विषय:-खलबत्ता

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
खूप आवडायची ती,आज किती वर्षांनी दिसली पाहून मला गालात हसली,
कोण ? विचारता लहान मुलाने,"मामा" अशी त्यास ओळख करून दिली.
😆😉😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी,
गजरा बघताना मी तिची नजर पाहिली,
केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली,
नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी.
आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा,
केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd
loader
Home
Explore
Events
Notification
Profile