Nojoto: Largest Storytelling Platform

New कूस बदलताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कूस बदलताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कूस बदलताना.

    PopularLatestVideo

Upendraraj Devadhe

रूम बदलताना

read more
रूम बदलताना....
हे गाव ती खोली सारी उचलसाचल आहे.
जुनी नाती तोडून नवीन जोडणे आहे
नोकरदाराचा संसार,हिंदोळता आहे
जणु विंचवाचे बि-हाड पाठीवर आहे.
सप्तरंगी रूम बदलताना

Dr Anand D

#माणसं बदलताना पाहिली..! #poem

read more
सगळेच लोक असतील खरे 

तसा हा काही स्वर्ग नाही,

माणूस आहे की खेळणं मी 

कळायला काही मार्ग नाही..!


भावनांचा तू खेळ केलास

पण मी तर नेहमी खरा होतो,

जवळ येण्याचं कारण काय

म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..!


हृदयाचं मला माहित नाही

पण कायम तुझ्या ओठांवर होतो,

मोजून सांग मला आता 

मी कितव्या बोटावर होतो..!


लिहणार होतो मी नवीन कथा

या खोट्या जगात अपूर्ण राहिली,

या ऋतूला काय दोश देऊ

मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!

SP

मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत...... #poem

read more
मी माणसे बदलताना पाहिलीत....

©SP मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......

@Praju..

#Changedpeople #Changing_is_the_law_of_Nature बदल हा निसर्गाचा नियम असला तरी ..आजकाल लोकं सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलताना दिसत आहेत..💯👿Ch

read more
एका मैत्रिणीने मला सहज एक प्रश्न विचारला...की
 रंग बदलणारा प्राणी कोणता गं ?
मग मीच गोंधळात😥 पडले🤔
 सरडा🦎 की माणूस👫??
🤔👿💯

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त )

Quotes Creator #Changedpeople #Changing_is_the_law_of_Nature बदल हा निसर्गाचा नियम असला तरी ..आजकाल लोकं सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलताना दिसत आहेत..💯👿#Ch

vishnu thore

सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने #sharadpurnima

read more
सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने
दिला सोबत पहारा
लाट सुनामी झाल्यावं
नदी शोधते किनारा

लाज लाजते लाजेला
कुठे लपवावा डोळा
पैंजनाच्या चाहुलीने
जीव होतो येडाखुळा

रात पेंगत चालली
कूस झाली भरजरी 
जिथे विसावले श्वास
तिथे वाजल्या सतारी
-विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने

Vikrant Gosavi

मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल #yourquote #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada #yqtaai #lifeinaline

read more
हे होत असेल का?

(Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का?
सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile