Nojoto: Largest Storytelling Platform

New वागणे बरे नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वागणे बरे नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वागणे बरे नाही.

    LatestPopularVideo

sonali Kulkarni

हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! #Light #गझल #Life_experience #सुरेशभट

read more
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा!
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!!

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी!
आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!!

आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ!
जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!!

कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता!
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!!

मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली!
हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! -

गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

Vinod Umratkar

भेटल्यावर गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे खट्याळ वागणे। #yqmarathi #yqtaai #भेटल्यावर प्र

read more
भेटल्यावर,गोड गोड बोलणे
आणि मागे फटाके फोडणे।
बरे नाही,पहिल्या प्रेमात प्रिये 
तुझे असे हे,खट्याळ वागणे। भेटल्यावर गोड गोड बोलणे
आणि मागे फटाके फोडणे।
बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये 
तुझे असे हे खट्याळ वागणे।
#yqmarathi #yqtaai  #भेटल्यावर #प्र

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Varsha Bhole

#तुझे असे वागणे #मराठीकविता

read more
कठोर हृदय नाही ना तुझे 
थोडे समजून घेणं ना मन माझे
मनाला घोर लावते तुझे असे बोलणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

ओढ होती मजला भेटीची
तुझ्या समवेत निवांत बोलण्याची
नव्हते काही दुसरे माझे असे मागणे
हृदयी घाव देते तुझे असे वागणे....

साऱ्या सीमा झाल्या दूर
तुझ्याच प्रेमाचा वाहतोय पुर
समवेत आयुष्यभर  तुझ्या चालणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

©Varsha Bhole #तुझे असे वागणे

vishnu thore

बरे केले.... #मराठीकविता

read more
...............

©vishnu thore बरे केले....

Vikas samastipuri

बरे बरे नाम बस एक रह जाती है #Ocean

read more
सायद इसे समुद्र कहते
है जनाब ।
बरे बरे नामो बाले नदीयां
बस समुद्र रह जाती है।

©kavi vikash बरे बरे नाम बस एक रह जाती है

#Ocean

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

Dilip Kumar

#बरे याद आते हो #ज़िन्दगी

read more

yogesh atmaram ambawale

अव्यक्त प्रेम.. #yqtaai #yqmarathi #अव्यक्त_प्रेम #मराठीलेखणी खुप प्रेम करतो मी सर्वांवर पण मला प्रेम व्यक्त करता येत नाही. वागणे माझे असेच

read more
खुप प्रेम करतो मी सर्वांवर
पण मला प्रेम व्यक्त करता येत नाही.
वागणे माझे असेच आहे
पण कुणी मला समजूनच घेत नाही.— % & अव्यक्त प्रेम..
#yqtaai #yqmarathi #अव्यक्त_प्रेम #मराठीलेखणी 
खुप प्रेम करतो मी सर्वांवर
पण मला प्रेम व्यक्त करता येत नाही.
वागणे माझे असेच

प्रकाश साळवी

येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!

read more
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!
***
हा छोटासा एक अपघात आहे
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे
**
कोणी कोणास काय पुसे हो येथे
कोण कोणाचा का गणगोत आहे
**
सारेच पुतळे बनुनी रहाती
रक्त माथ्याचे भळभळत आहे
**
कोण, कुठचा, सारेच प्रश्न फक्त
कोणी पुढे नाही धजावत आहे
**
जीव वाचो अथवा जावो याचा हो
म्हणे ही चौकशीची आफत आहे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile