Find the Latest Status about स्वराज्याचा बारगीर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वराज्याचा बारगीर.
SBR Patil NDN
yogesh atmaram ambawale
समरांगणीचा शिवसुर्य, पुन्हा एकदा उदयास यावे, विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे. पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे. टाकता वाईट नजर माता भगिनींवर त्यांचे चौरंग व्हावे. बसावी जरब ऐसी नराधमांवर करण्या दुष्कृत्य धजावे घडण्या हे सर्व समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम
Rajendrakumar Shelke
💐ध्यास स्वराज्याचा 💐 **********ध्यास स्वराज्याचा*********** ध्यास स्वराज्याचा पहिला छत्रपतींनी, सोहळा या भूवरी सजला गडकिल्ल्यांनी. उंच त्या डोंगरमाथी खोल दरी खोऱ्यात, हर हर महादेवाचा सदैव नारा गर्जत. घनदाट जंगलांचा वेढा भारी भक्कम, मजबुत तटबंदीवर सुंदर नक्षीकाम. स्वाभिमानी मावळे झुंजले रणांगणी, ईतिहास सांगतो भगव्याची निशाणी. गडकिल्ल्यांनी पाहिली रक्तरंजित सारी क्रांती, छत्रपती शिवबांची सांगे गडकिल्ल्यांतून महती. -------------------------------------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke ध्यास स्वराज्याचा #Morning