Nojoto: Largest Storytelling Platform

New केलेली होती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केलेली होती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलेली होती.

    PopularLatestVideo

vishnu thore

मी केलेली अक्षरचित्र #nojotophoto

read more
 मी केलेली अक्षरचित्र

Bharat Bandiwadekar

आंबे ची सुंदर, कापून केलेली फुलांची, short❤️ #शिक्षण

read more
mute video

Mrunali Parkar

माझ्या शालेय जीवनातील # मी केलेली पहिली कविता ♥️

read more
अरे  पाखरा.. अरे  पाखरा.. घेऊनी गगनी  मला  उडणा.. पहाते  तुला ज्यावेळी  नभी  मी.. विसरुनी  जाते पायातळीची  भूमी  ही.. वाटते  बसुनी  तुझ्या पंखावरती..पहावी  वसुंधरा  उंच  झोकावुनी.. मुग्ध हासुनी  म्हणावे  त्या  आकाशाला ये  एकदा  आमुच्या  धरणीवरी.. पाहुणचार  घ्यावया  तुझ्या  सातही  रंगांसहि ♥️🌈 माझ्या शालेय जीवनातील # मी  केलेली  पहिली  कविता ♥️

Sourabh Bagadi

#bestie PARI माझ्या प्रयत्नातून केलेली एक कविता माझ्या खास मैत्रिणीसाठी..😊 #poem

read more
mute video

Sunil Shinde

~*_सगळं विसरता येईल पण पहिली केलेली Kiss नाही_*~...🙍🏻‍♀️🙈🍁 #News

read more
mute video

अमोल गावकरे

वैभव गोरे राहणार पुणे. यांनी केलेली पोलिसांवरती एक छानशी कविता #EmotiveTalks

read more
mute video

pooja d

माझी मुलगी प्रिशा हिने केलेली कविता,, 🤗🤗 अगदी सहज सुचलेली

read more
तू पोळी 
मी भाजी

तू मामा
मी भाची ।।
   - प्रिशा मोरे  माझी मुलगी प्रिशा हिने केलेली कविता,, 🤗🤗
अगदी सहज सुचलेली

Jayu

सरांनी सादर केलेली कविता... "कशास मागू देवला".... #देव #माणूस #ईश्वर #गुरु #विद्यार्थी

read more
mute video

Soniya Ghadi Official

कविता वाचन स्पर्धेमध्ये मी स्वरचित सादर केलेली कविता 🙏 #marathi #kavita #MarathiKavita

read more
mute video

Pratik Patil Patu

गुदगुल्या...... खूप दिवसांनी गुदगुल्या झाल्यानंतर हसत हसत केलेली कविता... प्रतिक्रिया नक्की कळवा #yqtaai #Funny #poem #MarathiKavita

read more
गुदगुल्या...

तुझ्यामुळे माझ्या मनात ज्या गुदगुल्या होतात...
त्याला मी प्रेम म्हणतो!

यामुळे तुझ्याशिवाय मनापासून मला जे हसू येतं...
त्याला मी प्रेम म्हणतो!

मग डोळ्यांना तू दिसतेस, तू असतेस, मग मी पण हसतो
याला मी प्रेम म्हणतो!

तुझी इच्छा नसून सुद्धा मला गुदगुल्या होत असतात
माझी इच्छा असून सुद्धा तुला गुदगुल्या होतच्च नाहीत
याला मी एकतर्फा प्रेम म्हणतो!

मग तुला मी गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो...
याला मी प्रेम परीक्षा म्हणतो

मग तरीही तू जर हसली नाहीस,
 मग मी हसून हसून रडतो
याला मी हार्ट ब्रेक म्हणतो...  गुदगुल्या......
खूप दिवसांनी गुदगुल्या झाल्यानंतर हसत हसत केलेली कविता...
प्रतिक्रिया नक्की कळवा
#yqtaai #funny #poem #marathikavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile