Nojoto: Largest Storytelling Platform

New वयाने जास्त असलेल्या नवरदेव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वयाने जास्त असलेल्या नवरदेव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वयाने जास्त असलेल्या नवरदेव.

Stories related to वयाने जास्त असलेल्या नवरदेव

    LatestPopularVideo

Pandurang G reddy

क्षमतेचा नवरदेव शोधणे #weekendvibes

read more

Kiran Sabale

जास्त दिवस #मराठीविचार

read more

Rahul Balye

तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग

read more
तु 
जगत असलेल्या आयुष्यातील 
स्वर्ग तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग

RJ कैलास नाईक

मी जास्त बरसत राहतो

read more
 मी जास्त बरसत राहतो

Satish Deshmukh

पिणे जास्त केले #Rose #मराठीकविता

read more
कटू वास्तवाला दुरापास्त केले
स्वपक्षात माझे जिणे रास्त केले

म्हणालो करावी जरा देश सेवा
स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले

नवे मित्र काही जुन्या धारणांचे
खुलेआम वागून बिनधास्त केले

बरे भासणारे बुरे तावणारे
इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले

कुणा हिकमतीचा न अंदाज आला
खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले

तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या
जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले

भुलाया असे घोर उपद्व्याप माझे
अता रोज रात्री पिणे जास्त केले


सतीश देशमुख 
शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ

©Satish Deshmukh पिणे जास्त केले
#Rose

mandeshi life

भारतात जास्त गरीबी आजही आहे #जीवनअनुभव

read more

AMOL BHALERAO

आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon

read more
आपल्या गरजा कायमच असतात
पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा
आपणही पुरवून पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोणाची गरच हवीय
यापेक्षा आपली गरज कोणाला
हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा
कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी
आठवणींना सोबत घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

जीवनात अनेक संकट येतील 
पण त्या संकटामध्ये सुद्धा 
थोडसं तरी हसून पहावं, 
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

      ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं..

#TakeMeToTheMoon

krishnbhaktsunny

म्हणून जास्त विस्वास नका ठेवू #Quote

read more
आयुष्यात तुम्ही जास्त विश्वास कोनवरच ठेवू नका
कारण
त्यांनी जर तुमचा विश्वासघात केला
तर
तुम्ही आयुष्य भर  चांगल्या माणसांवर सुद्धा विश्वास करणार नाही म्हणून जास्त विस्वास नका ठेवू

Mahesh Bunde

हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा । #BookReview

read more

umesh 45.

#romanticmusic या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल… #मराठीपौराणिक

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile