Nojoto: Largest Storytelling Platform

New सरली प्रित सरली नाती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सरली प्रित सरली नाती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सरली प्रित सरली नाती.

    PopularLatestVideo

Mahendra Somnath Najan

प्रित #Life_experience

read more
mute video

anju Shah

सब मौसम पतझड़ के होगें, ना होगी रूत गुलजारो की,
तु किसकी चाह में खोया है तु प्रित भूल गया यारो की। #प्रित

swapnतरंग

प्रित....

read more



शब्दांचे अर्थ जसं जसे उमजत गेले
तसं तसे नात्यातले बंध जोडले गेले
 
                                            प्रित... प्रित....

Prof.Shivaji Waghmare

प्रित...

read more
मी तेथेच तर  होतोे 
तुझीच नजर नाही वळली
प्रीत माझ्या मनाची.. 
तुलाच ती का न कळली प्रित...

Mahendra Somnath Najan

प्रित #Life_experience

read more
माझ्या कृतीत तुझ्या सवयी...
तुझ्या सवयी, 
                                    माझ्या स्वभावी.

माझ्या मुखी तुझ्या शब्दावली...
तुझ्या शब्दावली, 
                                   माझ्या संवादी.

माझ्या हास्यमुखी तुझ्या स्मितहास्यी...
तुझ्या स्मितहास्यी, 
                                      माझ्या नयनगाली.

माझ्या कल्पनांत तुझ्या प्रेमचाली...
तुझ्या प्रेमचाली, 
                                  माझ्या सुमनी.

माझ्या दृष्टीपटली तुझ्या प्रतिमा...
तुझ्या प्रतिमा, 
                                      माझ्या संगसमुहा.

माझ्या मनोपटलं!त तुझ्या ईच्छा...
तुझ्या ईच्छा , 
                                  माझ्या अपेक्षा.

©Mahendra Somnath Najan प्रित

मयुर लवटे

प्रित...

read more
प्रित तुझीया     प्रेमाची. प्रित...

Shaikh Akhib Faimoddin

प्रित काट्यांशी #poem

read more
प्रित काट्यांशी
प्रित जड़ली त्या काट्यांशी जी टोचली होती चालताना
फुले पण मिस्कीलतेने हसली पाहुन काट्यांचे चुंबन घेताना
विरहात जळतो त्या काट्यांसाठी जी टोचली होती चालताना
फुले आज ही हसतात पाहुन त्या काट्यांचा शोध घेताना
फुले आज ही आतुर आहेत विरहाचे गीत ऐकण्यासाठी
पण बहीरी का झाली ती काटे यातना भोगल्या ज्यांच्यासाठी
ज्यांना जड़ला प्रित रोग यातना मिळाल्या त्यांच्या मनाला
माझी प्रित जडली
यातनेशी कस सांगु मी या सुंदर बागेला
मी या सुंदर बागेला
काट्यांवरचे अजब प्रेम पाहुन प्रश्न पडला असेल देवाला
सुगंध भरले त्याने फुलात पण काय सुचल असेल ह्या वेड्या जीवाला
यातना होत्या प्रितीत पण सुख ही होत ना संगतीत
आठवणी डोळ्यात पाणी आणतात
पण तेच आहेत सोबती व सांत्वन ही करतात
जीव माझा जळेल नक्कीच जर ती काटे टोचतील दुसर्या पायांना
ह्या जगाजवळ  फुले आहेत ना मग राहु द्या माझ्यासाठी त्या काट्यांना
ती काटे उगीचच सोंग करतात मला विसरण्याचा
जर विसरली असती मला खेळ कधीच संपला असता माझ्या जीवनाचा प्रित काट्यांशी

ganesh suryavanshi

मनातलं नाती मनातलं नाती

read more
जपूनच ठेवल होतं
मनातलं नातं
म्हणूनच पून्हा जुळलो,
प्रसंग चांगले वाईट येत असतात..
म्हणून विसरून जायच नसतं.
या जन्माची भेट अधूरी असली तर
काय झालं 
प्रत्येक प्रसंग चमत्कारीतच होतं..
आयूष्यात काय लिहलय, हे देवालाच
ठाऊक...पण देवाचीच खूप प्रयत्न होत
पून्हा भेट व्हावी म्हणूनच जूळलो .

©ganesh suryavanshi मनातलं नाती

मनातलं नाती

AbhiMau

नाती #story

read more
जिवंत असता न विचारले
गेल्यावरती अश्रू बहालरे 
कोण होता तू
हे सर्व नाकारले।


दिवस चालले त्यांचे तेव्हा
लहानाचे मोठे झाले 
दिवस मावळले असता 
घरातून बाहेर काढले । नाती

AbhiMau

नाती #story

read more
गेल्यावरती समज आली 
भाऊचा फोन नाही 
विश करायचा पाहिले तुला 
तुझ्या जन्मदिनाच्या वेळी ।


झाल्या चूका मान्य केल्या
नाही राहिले भान 
भाऊ होता लहान तुमचा
विसरून गेले तुम्ही ध्यान । नाती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile