Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलगी आणि वडील स्टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलगी आणि वडील स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलगी आणि वडील स्टेटस.

    LatestPopularVideo

Nikhil kamankar

मुलगी #Quotes

read more

शब्दवेडा किशोर

#मुलगी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी
तिला रोज नव्यानं उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी
साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी
नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी......

कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी
नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी
आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा
जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी
अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी 
गालातल्या गालात मग ती छानशी हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी
खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मुलगी

Aditya Mohite

वडील #asya001 #Motivational

read more

Pandurang Sawant

आई वडील #Shayari #nojotophoto

read more
 आई वडील

Bachhu😘😘

आई वडील

read more
Guru Purnima Ma Baap

It's
Reayal
Guru आई वडील

Kiran Sabale

आई वडील #मराठीविचार

read more
आई वडील आहे म्हणून लोक तुम्हाला ओळखतात

©Kiran Sabale आई वडील

Kiran Sabale

आई वडील #मराठीविचार

read more

hemlata mandle

आई-वडील

read more
"आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही" आई-वडील

SuJeet Joshi

आई वडील

read more
शब्द शिकवणारी ती
त्यांचा अर्थ सांगणारे ते
लढायला शिकवणारे ते
तर बचाव करायला शिकवणारी ती
जगणं शिकवणारी ती
जगण्याचा अर्थ शिकवणारे ते
संस्काराची शिदोरी देणारी ती
शिदोरी जपण्याचं सांगणारे ते
विचाराची ढाल देणारी ती
आचाराची शिकवण देणारे ते
ध्येयाकडे मार्ग दाखवणारी ती
तर त्यावर वाटचाल करायला लावणारे ते
माझ्या आयुष्याचं पुस्तक ती
तर त्यातील पान असणारे ते आई वडील

स्वच्छंदी

ज्याला हवी तयाला नाही मिळत गड्यांनो
मुलगी 'नशीब' असते...नशिबामुळेच मिळते

                                      - स्वच्छंदी #मुलगी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile