Nojoto: Largest Storytelling Platform

New diwali led lights Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about diwali led lights from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, diwali led lights.

Stories related to diwali led lights

    LatestPopularVideo

Suman

led lights,,##@

read more

Ashu Lights

ashu led lights #शायरी

read more

Sandhiya

piuu bhardwaj 7073

diwali #Lights

read more
mithaii ki khushbu,
fulo ki bahar.
mubark ho aapko.
diwali ka tiyohar
happy diwali😍

©Priya Bhardwaj diwali
#Lights

Prachi dwivedi A real dice🎤🎤

#Diwali #Lights

read more
एक उम्मीद थी कि दिवाली पर तो याद करोगे ,
खैर ,
हम याद करें या, 
तुम याद करो, 
बात  एक ही है...

©Prachi dwivedi A real dice🎤🎤 #Diwali 

#Lights

Arun Chinchangi

#Diwali #Lights

read more
🌺  दिवाळी  🌺

गंधाळलेली रम्य पहाट ही दिवाळीची, 
जीवनात आपल्या लख्ख प्रकाश आणू दे...
तेजाने दिव्यांच्या या तेजस्वी 
अंधारवाटा आयुष्याच्या उजळून साऱ्या निघु दे...

द्वेष,मत्सर,दुःख सारे संपुनी, 
उधळण आनंदाची होऊ दे...
निरंतर स्पंदनांत आपल्या, 
हर्ष अन् जिव्हाळा अखंड वाहू दे..

फराळाच्या असीम गोडीने
नात्यांची वीण अधिक घट्ट होऊ दे...
दरवळू दे स्नेहाचा सुगंध मनी अन्
लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आपली होऊ दे...

नवी क्षितिजे, नवीच स्वप्ने 
कवेत आपल्या येवू दे...
रांगोळीतील रंग सारे
जीवनाचे अंग होवु दे....

जुना कालचा काळोख संपूनी
तेजोमय आपले जीवन होवु दे...
सुख, समाधान अन् समृध्दी
दारी आपल्या सदैव नांदू दे...

आपणांस व आपल्या परिवारास या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!! 🏮🏮
        
✍️  - अरुण चिंचणगी.
          माणगांव ता. चंदगड, कोल्हापूर. #Diwali

#Lights

कवी दिपक सोनवणे

diwali #Lights

read more
OMKAR WIRES
 Wishing You A very Happy Diwali.
I Hope This Diwali Be An Awesome Celebration For You And You Be Blessed With Wealth And Success Always 
🤗 diwali

#Lights

Chirag Agrawal

#Lights #Diwali

read more
'कितना सुखद होता अगर
हर रात दीवाली होती
रोज़ आनंद की वृद्धि होती
कितना समृद्ध होता हर नगर।'

'मित्र ख़याल अच्छा है मगर
हर रात अमावस्या नही हो सकती
रोज़ गली अंधकार में नही हो सकती 
मित्र, खुशी संग गम भी होता हर डगर।'

मनु कृत्रिम प्रकाश से खुश होता मगर
हर रात दीप की पूरी बाती नही जलती
रोज़ प्रकृति से दूर क्या तुम्हारी देह नही जलती
मनु प्रकृति संग रहो, समृद्धि चाहते हो अगर। #Lights #Diwali

Arun Chinchangi

🌺  दिवाळी  🌺

गंधाळलेली रम्य पहाट ही दिवाळीची, 
जीवनात आपल्या लख्ख प्रकाश आणू दे...
तेजाने दिव्यांच्या या तेजस्वी 
अंधारवाटा आयुष्याच्या उजळून साऱ्या निघु दे...

द्वेष,मत्सर,दुःख सारे संपुनी, 
उधळण आनंदाची होऊ दे...
निरंतर स्पंदनांत आपल्या, 
हर्ष अन् जिव्हाळा अखंड वाहू दे..

फराळाच्या असीम गोडीने
नात्यांची वीण अधिक घट्ट होऊ दे...
दरवळू दे स्नेहाचा सुगंध मनी अन्
लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आपली होऊ दे...

नवी क्षितिजे, नवीच स्वप्ने 
कवेत आपल्या येवू दे...
रांगोळीतील रंग सारे
जीवनाचे अंग होऊ दे....

जुना कालचा काळोख संपूनी
तेजोमय आपले जीवन होऊ दे...
सुख, समाधान अन् समृध्दी
दारी आपल्या सदैव नांदू दे...
आपणांस व आपल्या परिवारास या दिवाळीच्या हार्दिक 
हार्दिक शुभेच्छा....!! 🏮🏮🏮

✍️  - अरुण चिंचणगी.
        माणगांव ता. चंदगड, कोल्हापूर. #Diwali 
#Lights

aadya

#Lights #Diwali

read more
rosan rhe ye Diwali tumhari 
dil se duya Ye nikalti hamari 

bin hamare na tum paresan hona 
is Diwali na Sahi us Diwali he milna

©Mr. Ravi writer #Lights #Diwali
loader
Home
Explore
Events
Notification
Profile