Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi sad thoughts Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi sad thoughts from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

Raj Kadam

मी कोणाला कळलोच नाही 
आपल्याच माणसानी परका केलेला मी ,
मला मित्र कोण आणी शत्रु कोण याचे साधे गणित कळले नाही ...
नाही भेटला कोण आसा ज्याणे मला छळले नाही...
 प्रत्येकाच्या  नजरेतून उत्तरलेलो आसताना ..
 स्वतःला  सावरायच कधी थांम्बलो नाही  ...
खरच नाही कोनाला समजलो मी ..
स्वतः ला सावरायलो सव्तःच शिकलेलो मी... 
नाही दिला कोणी माज्या मनाला आधार
 करण सुशीक्षित पडलो मी .... 
केला सामना मी स्वतःशीच
पण औकाद दाखवली आपल्याणीच ...
तूमचाच परका.... #Marathi #sad

Omkar Pandav

santosh choudhary

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पुन्हा आठवतात तेच दिवस
एकटा पडलेला असताना
कुणी अनेक वचने देऊन मला
अर्ध्यात सोडलं असताना..

सुरुवात खूप असते गोड
मग कडवी वाट दिसताना
हजारो नाती अर्ध्यात तोडून
दहा च नाती शेवटपर्यंत पुढे जाताना..

नात्यांमधले ते क्षण विसरून
अर्ध्यात हात सोडताना
पुन्हा आले तेच अनुभव
प्रेमाच्या वाटेवर चालताना..

खूप कमी असतात नाती निभावणारे
बाकी बघितलं टाइमपास करताना
स्वार्थी जगातलं प्रेम हल्ली
बघत असतो रोज तुटताना..

हल्ली काय वचने काय नाते
तुटतात स्वार्थ शोधताना
वाटलं नव्हतं  पण पुन्हा तसंच झालं
बघितलं सगळेच बदलताना..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #kavita #SAD #marathi

Suhas Gawade

# sad marathi poetry #

read more

Pranali S Indrajeet.73

marathi sad poem...

read more

Tukaram Vaidya

#marathi kavita #marathi sad poemTukaram vaidya

read more

Siddharth

भेट ना अशीच कधी तरी,
जरी भेटायची इच्छा नसेल तरी..!

आज काल तुझी आठवण जास्त यायला लागली आहे , 
आज काल तुझे फोटो बघण्यात व्यस्त होयला
लागलो आहे..!
मी शोधायला निघालो आहे तुला , 
आणि तू त्याच जागी भेट मला..!

आणि तू त्याच जागी भेट मला, 
समीप माझ्या येऊनी खेट मला..!

जस की चंद्र चांदणी एकमेकांसोबत
जुळतील ,
तसाच घनांचा वर्षाव होऊनी जमिनीवर
फुले देखील फुलतील..!

डोळे भरून तुला जवळून पाहुदे ,
घनांच्या वर्षावात चिंब न्हाउदे..!

माझ्या कवितेतून तुला साकारतोय ,
त्या सोबतच बघितलेले ते स्वप्न आकारतोय..!

एखादी ओळ चुकली असेल तर समजून घे मला,
चूक शोधता शोधता उमजून घे तुला..!

तुझ्यावर प्रेम करता करता वेड लागले मला,
पण हे अजुन नाही कळलं तुला..!

जुन्या वर्षात खूप सारे तुझ्या समोर प्रश्न 
मांडले मी , 
नवीन वर्षात उत्तरांची वाट पाहील मी..!
माहित आहे मला नाही मी तुझ्या साठी कोणी खास , 
पण अगदी मना पासून आठवण काढ नक्की होईल तुला माझा भास..! होईल तुला माझा भास...!
.
सिध्दार्थ 🤡.....✍️

©Siddharth #marathi #kavita 

#Thoughts

Siddharth Khillare

#marathi #SAD shaayari #Shaayari

read more
तिला क्षणभर बघण्यासाठी आयुष्यभर🙃 तरसाव

एक नजर 👀दिसताच👉 👩🏻ती 

आयुष्य संपाव😢!!!

©Siddharth Khillare #marathi
#sad shaayari
#shaayari

Abhi Shirodkar

# Marathi Sad Shayri # Sad Quotes # Sad Status

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile