Nojoto: Largest Storytelling Platform

New वणवा समानार्थी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वणवा समानार्थी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वणवा समानार्थी.

    PopularLatestVideo

Shubhangi Sutar

वणवा

read more
वणवा हा पेटत आहे उरी
शांत होईल तो तुझ्या येण्याने
तुझ्या सोबत असण्याने..
नको असा लांब जाऊस
नाहीतर भडकेल हा 
निखाऱ्यासम माझा देह

©Shubhangi Sutar वणवा

Shiva Patil

वणवा...!

read more
भिजल्या मातीचा गंध उगीच,
ओलेपणाचा आव आणत असतो..!
मनामधला वणवा खरं तर,
तो पाऊसच पेटवत असतो..!
                          -शिवा वणवा...!

viraj gosavi

कोकणातील रात्रीच्या वेळेस लागलेला वणवा...! #मराठीसंस्कृति

read more
mute video

Shankar kamble

#वैशाख वणवा #एक झाड बिचारं #SADFLUTE

read more
mute video

Vinod Umratkar

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... #वणवा #वणवा1 #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
सखे, जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल
मनात तुझ्या,विचारांचा वणवा पेटेल।
तेव्हा वाच जरा,मी लिहलेले Quote
खात्री माझी,तुला मनोमन बरे वाटेल। सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
#वणवा #वणवा1
#collab #yqtaai  
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

Rukmini Sonewad

वणवा...... सुख में सब साथ हैं दुःख में ना कोई...

read more
वेदनेचा वणवा 

उभ्या आयुष्याचा वणवा पेटलेला 
असताना आपलीच मानलेली झाडें 
अशी उन्मळून अंगावर येतात 
अन करतात आकांत जीवघेणा.. 
दुःखांच्या ज्वाला वाढतं जाताना 
आपल्यावरच आपली मानलेली झाडें 
आपलं समूळ नष्ट करतात.. 
आपल्याच वेदना आपलीच झाड 
आपल्यावर भारी पडतात... 
सुखात तर सगळे साथ देतात 
दुःखात उन्मळून आपल्याच माथी पडतात..

                  ✍️Rukssonewad. वणवा...... सुख में सब साथ हैं दुःख में ना कोई...

@Praju..

#Fire#Broken 💔heartbreak💔 #जाणिवा#भावनांचे विश्वजाणिवांचा वणवा🔥🔥

read more
कुणी आपल्याच जवळच्या लोकांनी आपल्याला वेळोवेळी दुःखी केले असेल  ,त्रास दिला असेल ना, तर त्यांना  न बोलता प्रामाणिकपणाने त्या दुःखाची ,त्या त्रासाची जाणीव करून द्या. कारण  न सांगता करून दिलेल्या जाणिवा भविष्याची वाटचाल ठरवतात म्हणून जाणीव करून देत असताना त्या लोकांविषयी कुठलाही नकारात्मक किंवा सकारात्मक विचार करू नका.वेळ आली की एक दिवस त्याला आपोआप जाणीव होईल की आपण पेटवलेला जाणिवांचा वणवा त्याच्या उज्वल भविष्याची क्रांतिज्योत होती...म्हणून कुणी कितीही आपल्याबद्दल नकारात्मक विचार करू द्या आपण मात्र शांत , संयमी आणि सकारात्मक पणे चालत रहा कारण हे जग आहे इथे हल्ली शांततेची आगच लवकर वणवा होते ....😌🔥

                                           ✍️  -प्राजक्ता फाळके #Fire#Broken 💔#heartbreak💔 #जाणिवा#भावनांचे विश्व#जाणिवांचा वणवा🔥🔥

DrRavikirti Didwania

#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

read more
Sound Similar but 
Meaning Different Challenge


People Become Too "Sel-fish"
Sailing Somewhere else and
 Phishing Someone else...  #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing  #paraya #waqthitujebatayega
द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वणवा1

read more
आठवण तिची आली
वणवा पेटला मनी
काही केल्या विझेना
देह जळी क्षणोक्षणी.. सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

brijesh mehta

प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #LoveStory

read more
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है
तेरे प्यार में शक है, वहम है,  भरोसा नहीं है।
तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा।

— % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है।
💞💞

#मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory
loader
Home
Explore
Events
Notification
Profile